अभय आगरकरांची तातडीने हकालपट्टी करून नवीन उत्साहाच्या कार्यकर्त्याला शहर जिल्हाध्यक्ष पद द्यावे. -वंसत राठोड
आम्ही केलेली मागणी काही गैर नाही. आम्ही लोकांच्या पालख्या का वाहायच्या? असं सूचक विधान भाजपचे जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी केलं.
घाबरलेलो असल्याने आम्ही आमचे गाव सोडून निघून गेलो. त्यानंतर नगरला तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांना नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले.
राहुल झावरेंवर गंभीर हल्ला झाल्याने आमदार प्राजक्त तनपुरे संतापले. तुम्ही इतक्या कमकुवत मनाचे आहात का? असा सवाल त्यांनी केला.
आज सकाळीच नगर आणि पुणे शहरात हजेरी लावली आहे. आजही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नंदूरबारमध्ये हवामान कोरडे राहिल.