अण्णा हजारेंनी शिखर बॅंक घोटाळ्या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टवर आक्षेप घेतल्याचे वृत्त समोर आलं.
राज्यसभेवर निवड झाल्यानंतर आता आपली मंत्रिपदी वर्णी लागणार का? असा प्रश्न विचारला असता मिळाली संधी तर सोनं करेल असं सुनेत्रा पवार म्हणाल्या.
गजा मारणे गुंड आहे, मला माहित नव्हतं, ही भेट एक अपघात असल्याचं स्पष्टीकरण खासदार निलेश लंके यांनी माध्यमांशी बोलताना दिलंय.
कुख्यात गुंड गजानन मारणे याच्या घरी अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी भेट दिली. मारणे याने त्यांचा सत्कार केला.
अण्णा हजारे जागे झाले याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. आता अण्णांनी इलेक्टोरल बाँड्सविरोधातही आवाज उठवला पाहिजे.
आज ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल. रत्नागिरी, सिंधुदुर्गात जोरदार पावसाची शक्यता आहे.