आमदार संग्राम जगताप यांच्या संदर्भात मंत्रिपदाची मागणी झाली आहे. कार्यकर्त्यांच्या भावना पक्षश्रेष्ठींपर्यंत नक्कीच पोहोचवू.
Sunil Tatkare विधानसभेसाठी अजित पवार गटाकडून नगरमध्ये आढावा बैठक घेण्यात आली. तेव्हा सुनील तटकरे यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून संबोधित केले.
Shreegonda Vidhansabha विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून नगर जिल्ह्यात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी नाव न घेता विरोधकांवर जोरदार फटकेबाजी केली. एखादा व्यक्ती निवडणुकीत जिंकल्यानंतर आपण स्वतःच्या हिंमतीवर जिंकलो असे सांगतो पण पराभवानंतर दुसऱ्यांची नावं सांगतो.
अजित पवार (Ajit Pawar) गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी विधानसभेसाठी जोरदार कंबर कसली. तटकरे हे उद्या नगर जिल्हाच्या दौऱ्यावर आहेत.
Sadashiv Lokhande हे पराभूत झाले. मात्र लोखंडे यांनी आपल्या पराभवाचे खापर हे अयोध्येतील राम मंदिरावर फोडले आहे.