एका कार्यक्रमात बोलताना विजय शिवतारे यांनी आपल्या जुन्या आठणी सांगून चांगलीच रंगत आणली. तसंच, आपण लहाणपणी विड्या ओढल्याचंही त्यांनी सांगितलं.
पुणे नाशिक मार्गावर अपघात झाला असून त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. आमदार दिलीप मोहितेंचा पुतण्या कारमध्ये होता.
जनतेच्या सेवेसाठी डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपली ओपीडी सुरूच ठेवली आहे. नगरकर आपल्या समस्या घेऊन विखे यांच्या दरबारी येत आहेत
अहमदनगर जिल्ह्याचे नवनिर्वाचीत खासदार निलेश लंके यांनी मुंबईत मातोश्री या निवास्थानी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली
कर्मयोगी कुंडलिकराव जगताप सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता जप्तीचे आदेश साखर आयुक्तांनी दिले आहेत.
राज्याच्या राजकारणात नगर जिल्ह्याचं राजकीय महत्व आहेच. येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकदही चांगली आहे असेही तटकरे यांनी नगर दौऱ्यात स्पष्ट केलं होतं.