नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी दि. २६ जून रोजी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. आज शिक्षक आमदार कोण होणार याचा फैसला.
अहमदनगर जिल्ह्यात सदर मशिनरी उपलब्ध नव्हते. सेंट्रल मार्फत दोन हॉस्पिटलची निवड करण्यात आल्याचे रोटरीकडून सांगण्यात आले.
Prajakt Tnpure यांनी राहुरीतील तनपुरे सहकारी साखर कारखाना बंद पाडल्यावरून शिवाजी कर्डीले यांच्यासह सुजय विखेंवर गंभीर आरोप केले आहेत.
ज्या पद्धतीने भारतीय संघाने टी 20 विश्वकप जिंकला त्याच पद्धतीने आता महायुती राज्यातील विधानसभा निवडणुका जिंकणार आहे.
आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी अहमदनगर जिल्हा प्रशासनाकडून वाहतुकीत काही बदल करण्यात आले आहेत.
सरसकट दूध उत्पादक शेतकऱ्यांना 10 रुपयाचे अनुदान खात्यावर जमा करा, जाचक अटी व केंद्र सरकारने घालून दिलेली अट रद्द - माजी मंत्री कर्डिले