Parvez Ashrafi : नगर दक्षिणेत होणारी तिरंगी लढत आता दुरंगी होणार आहे. कारण, आता या निवडणुकीतून एमआयएमने माघार घेतली आहे.
Sujay Vikhe पारनेरच्या जनतेला 2019 मध्ये केलेली चूक सुधारण्याची संधी आहे. अशा शब्दांत सुजय विखे यांन लंकेंना टोला लगावला
आपल्याच एका शिष्याच्या खुनाच्या गुन्ह्यात बालयोगी महेश्वरानंद (Balayogi Maheshwarananda) खुनी ठरला आहे. सध्या तो फरार आहे.
स्थानिक माजी आमदाराच्या नाकर्तेपणामुळे पारनेर तालुक्याचा विकास थांबला असून त्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे पारनेरचे कोणतेही प्रश्न सुटले नाहीत.
"ओबीसींनी ओबीसीला सहकार्य करावं" अशा आशयाचा बॅनर नगरमध्ये झळकवलं आहे. महापुरूषांचे फोटो असलेल्या या बॅनरवर चेहरा नसलेला एक व्यक्ती झळकत आहे.
Lok Sabha Election शिर्डीमध्ये यंदा चुरशीची लढाई होणार आहे. दुरंगी असलेल्या या लढतीमध्ये वंचितची एन्ट्री झाल्याने या निवडणुकीला रंगत आली आहे.