Sushma Andhare On Sharad Ponkshe : अभिनेते शरद पोंक्षे यांनी नुकतीच काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली .यामध्ये त्यांनी आपली मुलगी सिद्धी पोंक्षे हीचे पायलट झाल्याबद्दल अभिनंदन केले. तसेच बॅकेचं कर्ज काढून,कोणतीही सवलत,आरक्षण नसताना केवळ मेहनत ,बुध्दीमत्ता ,परिश्रम व निष्ठा या जोरावर माझी मुलगी पायलट झाली, असे शरक्ष पोंक्षे यांनी म्हटले होते. यावेळी […]
Assembly Session : विधानसभेच्या अधिवेशनात विरोधकांकडून सरकारला धारेवर धरलं जात असतानाच आता भाजपच्या एका आमदाराने लव्ह जिहादच्या प्रकरणांवरुन लक्ष वेधलं आहे. अहमदनगरच्या राहुरीत घडलेल्या प्रकराविषयी माहिती देताना त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या (Udhav Thackeray) कार्यकाळातच लव्ह जिहादची प्रकरणे मोठ्या प्रमाणात घडल्याचा आरोप भाजपचे आमदार प्रसाद लाड(Prasad Lad) यांनी आहे. लव्ह जिहादच्या प्रकरणांवरुन आमदार लाड यांनी […]
Devendra Fadanvis : राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये आज राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी शिक्षण विभागातील गैरव्यवहाराचा मुद्दा उपस्थित केला होता. त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. त्यावेळी त्यांनी भ्रष्ट शिक्षणाधिकाऱ्यांना ED लावणार असल्याचं सांगितलं. तर शिक्षण विभागात गैरप्रकार केलेल्या 40 पैकी 33 प्रकरणात आरोपपत्र दाखल झाले असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. (Devendra Fadanvis says ED […]
Assembly Session : अजित पवार सरकारमध्ये येणं म्हणजे बूस्टर डोसच असल्याचं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार टोलेबाजी केलीयं. दरम्यान, विधानसभेचं अधिवेशन सुरु आहे. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीका-टीपण्यांचं सत्र सुरुच आहे. त्यावरुन अनेक नेत्यांमध्ये खडाजंगी सुरु असल्याचं दिसून येत आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आपल्या निवदेनात विरोधकांवर निशाणा साधला आहे. भीमा कोरेगावप्रकरणी पाच […]
संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने गदारोळ उठला आहे. काँग्रेस नेते आक्रमक झाले असून त्यांनी विधीमंडळात तीव्र संताप व्यक्त केला. संभाजी भिडे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनीही संताप व्यक्त संभाजी भिडेचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. पटेलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर रोहित पवारांना वेगळाच संशय; म्हणाले, […]
Sambhaji Bhide give Controversial Statement On Mahatma Gandhi : महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांचं पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितलं जातं. मात्र, करमचंद गांधी हे गांधीजींचे खरे वडील नसून त्यांचे वडील एक मुस्लिम जमीनदार असल्याचं वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं आहे. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी अमरावतीतील कार्यक्रमात केले आहे. […]