राहुरी: दुधाला ३४ रूपये भाव व ५ रूपये अनुदान तसेच इतर मागण्यांसाठी राहुरीत नगर-मनमाड राज्य महामार्गावर शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास शहरी भागात होणारा संपूर्ण दुध पुरवठा बंद करण्यात येईल, असा इशारा मोरे यांनी दिला. तहसीलदार दूध उत्पादकांच्या मागण्यांचे निवेदन स्विकारण्यासाठी हजर राहिले नाहीत, […]
Sujay Vikhe on Udhav Thackery : मुंबईमध्ये हिंदी भाषिक दिवस साजरा केला जात आहे. दरम्यान याच दिनाच्या अनुषंगाने नगर शहराचे खासदार सुजय विखे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती जोरदार निशाणा साधला आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी शिवसेना का सोडली? यावर देखील त्यांनी परखड मत व्यक्त केलं आहे. (Sujay Vikhe Criticize Udhav Thackery for mahavaikas aaghadi ) […]
Karjat–Jamkhed MIDC : राज्याचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरु असून या अधिवेशनात सर्वाधिक चर्चेचा व गाजलेला विषय म्हणजे नगर जिल्ह्यातील कर्जत – जामखेड एमआयडीसी होय. मात्र हा विषय अद्यापही प्रलंबित असल्याने याप्रश्नी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यावर खासदार सुजय विखे यांनी प्रतिक्रिया दिली. माझी एक विनंती आहे की, उद्योगमंत्र्यांनी कर्जत जामखेड […]
मुंबई : महाराष्ट्रात भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना लवकरच नवे बॉस मिळण्याची शक्यता आहे. भाजप आणि काँग्रेसमध्ये नुकत्याच झालेल्या संघटनात्मक बदलांनंतर आता दोन्ही पक्षांच्या प्रभारीपदी नवीन चेहरा येणार आहे. त्यामुळे आगामी वर्षांत होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका दोन्ही प्रमुख पक्ष नवीन प्रभारींच्या नेतृत्वात लढताना दिसणार आहेत. (A new face will come in charge of […]
Sunil Tatkare on NCP Crisis : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार काही आमदारांसह सरकारमध्ये दाखल झाले. या राजकीय भूकंपानंतर पक्षात दोन गट पडले. अजित पवार यांच्यासह त्यांच्यासोबत गेलेल्या काही आमदारांना मंत्रीपदे मिळाली आहेत. यानंतर अजित पवार गटाने पुढाकार घेत शरद पवार यांची भेट घेत त्यांन भाजपाच्या नेतृत्वातील एनडीएत येण्याची विनंती केली होती. पण, शरद पवार […]
शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संस्थेचे प्रमुख संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद आज राज्यभरा उमटले. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत भिडेंच्या वक्तव्याचा निषेध केला. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर आता संभाजी भिडे यांच्याविरोधात अमरावती येथील राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास केला जात असल्याची माहिती […]