मुंबई : शेतीमालाच्या हमीभावाचा लढा उभारणारे शेतकरी नेते आणि माजी आमदार पाशा पटेल (Pasha Patel) यांची आज राज्य कृषी मूल्य आयोगाच्या (State Agricultural Value Commission) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांचे अत्यंत जुने सहकारी मित्र म्हणून राज्यभरात पटेल यांची ओळख आहे. पटेल यांच्या माध्यमातून दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांच्या सच्चा मित्राला धनंजय मुंडे (Dhananjay […]
Ram Shinde : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) या 26 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील शिर्डी (Shirdi)येथे येणार आहे. दरम्यान देशातील मोठ-मोठे नेतेमंडळी यांचे दौरे हे नेहमी उत्तरेकडेच, मोठे कार्यक्रम हे देखील उत्तरेकडेच झाले, देशाचे राष्ट्रपती (President Of India)आले तेदेखील उत्तरेकडेच, उत्तर हा जिल्ह्याचाच एक भाग आहे मात्र सगळे नेतेमंडळींचा दौरा उत्तरेकडेच यावरून आमदार राम शिंदे […]
Sangram Jagtap on Sujay Vikhe : राज्याच्या राजकारणात उलथापालथ झाल्यानंतर त्याचे परिणाम नगरच्या राजकारणात देखील दिसू लागले आहे. एकेकाळी एकमेकांविरोधात लोकसभा निवडणूक लढवलेले खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) आणि आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सूर जळले आहे. शहरातील अनेक कार्यक्रमांना दोघेही हजर असतात आणि एकमेकांनी स्तुतीही करतात. त्यामुळे आमदार जगताप भाजपात […]
शिर्डी : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 26 ऑक्टोबर रोजी अहमदनगर दौऱ्यावर येत आहेत. मोदी यांच्या या दौऱ्यात जिल्ह्यातील निळवंडे धरणाचा लोकार्पण सोहळा, शिर्डी देवस्थानमधील दर्शन रांगेचा प्रारंभ, रुग्णालयाचा समारंभ, शिर्डी विमानतळाच्या विस्तारित विभागाचे भूमिपूजन आदी कार्यक्रम नियोजित आहेत. आगामी लोकसभा निवडणुकींच्या दृष्टीने मोदी यांचा हा दौरा अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. (Prime Minister Narendra Modi […]
PM Modi : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) हे 26 ऑक्टोबर रोजी अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे येणार आहेत. दरम्यान मोदींच्या स्वागतासाठी भाजपाकडून कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यात आल्या. यावेळी आमदार खासदार हे देखील उपस्थित होते. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांना मोदींच्या स्वागतासाठी सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या. पंतप्रधानांचा हा दौरा विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी असला, तरी […]
मुंबई : शहापूरचे राष्ट्रवादीचे माजी आमदार पांडुरंग बरोरा (Pandurang Barora) यांची ‘घरवापसी’ होणार आहे. बरोरा उद्या (19 ऑक्टोबर) राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात प्रवेश करणार आहेत. बरोरा यांनी 2019 मध्ये राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजीला कंटाळून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र आता स्थानिक राजकारण लक्षात घेत त्यांनी पुन्हा पवारांकडे परतण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, बरोरा यांच्या घरवापसीने […]