Uddhav Thackeray : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात काल सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) झालेल्या सुनावणीत न्यायालयाने पुन्हा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. तसेच त्यांना शेवटची संधी देत 30 ऑक्टोबरपर्यंत वेळापत्रक सादर करण्याचे निर्देश दिले. यानंतर विरोधकांनी पुन्हा एकदा हल्लाबोल सुरू केला आहे. आज सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) […]
Lalit Patil Arrested : राज्याच्या राजकारणात गाजत असलेल्या ड्रग्ज प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई पोलिसांना ड्रग्ज माफिया ललित पाटील याला अटक करण्यात यश मिळाले आहे. ललित पाटील हा काही दिवसांपूर्वी पुणे शहरातील ससून रुग्णालयातून फरार झाला होता. पोलीस त्याचा कसून शोध घेत होते. यासाठी दहा पथके तयार करण्यात आली होती. अखेर ललित पाटील […]
Praniti Shinde : कॉंग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी पंढरपुरमध्ये आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. त्यांनी यावेळी कंत्राटी भरती आणि शाळांच्या खाजगी कंपन्यांना देण्याच्या मुद्द्यावर टीका केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्या बोलत होत्या. काय म्हणाल्या प्रणिती शिंदे? पत्रकारांनी यावेळी प्रणिती यांना खासगीकरणावर प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या की, मला […]
Gopichand Padalkar on Sharad Pawar : धनगर समाजाची मागणी एसटीमधून आरक्षण अंमलबजावणीची होती. मात्र शरद पवार (Sharad Pawar) मुख्यमंत्री असताना संविधानात नसलेले एनटी आरक्षण (Dhangar reservation) देत धनगर समाजाची दिशाभूल केली. पवारांनीच धनगरांचा गेम केला आहे. प्रस्थापितांचे राजकारण धोक्यात येईल अशीच शरद पवारांची नीती असून शरद पवार यांच्यामुळे धनगर समाजाचे नुकसान झालं आहे. यामुळे पवारांच्या […]
Prajakta Tanpure : जनतेची काम तातडीने होत असून हे केवळ गतिमान सरकारमुळे शक्य झाले अशी वक्तव्य सध्या सत्ताधाऱ्यांकडून केली जात आहे. मात्र सरकारच्या याच घोष वाक्याचा आमदार प्राजक्त तनपुरे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. पाथर्डीत नागरिकांना सरकारी कार्यालयांमध्ये काम करून घेताना निर्माण झालेल्या अडचणी तनपुरे यांनी जाणून घेतल्या. गतिमान सरकार म्हणायचे आणि गरीब लोकांना ताटकळत […]
Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावरील पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांच्या आरोपांनी महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ आणले आहे. त्या आरोपांवर आता स्वतः अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलं आहे. यावेळी त्यांनी बोरवणकरांचे आरोप फेटाळून लावले आहेत. सुप्रीम कोर्टाने पुन्हा राहुल नार्वेकरांवर ताशेरे ओढले, 30 ऑक्टोबरला शेवटची संधी काय म्हणाले […]