Ajit Pawar on Manoj Jarange : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच पेटला आहे. नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी देखील यावर भाष्य करताना त्यांनी मनोज जरांगे (Ajit Pawar) यांना नाव न घेता शाब्दिक टोला लगावला आहे. आजपर्यंत ज्यांना आरक्षण मिळालेत त्यांच्या आरक्षणांना धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे आमची नेहमीच भूमिका […]
Gadchiroli News : गडचिरोली जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील चार आणि मावशी असा पाच जणांचा लागोपाठ गूढ मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे अहेरी तालुका हादरला आहे. तालुक्यातील महागाव येथे 24 तासांच्या अंतराने पती-पत्नीचा मृत्यू झाला. त्यानंतर 8 ऑक्टोबरला विवाहित मुलीचा मृत्यू झाला. त्यानंतर 14 ऑक्टोबरला मध्यरात्री मावशीचा तर 15 ऑक्टोबरला सकाळी मुलाचा मृत्यू […]
Nilesh Lanke : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी रस्त्याच्या कामावरून विखेंना टोला लागवला आहे. ते म्हणाले की, ‘काहींना काम नसतात ते बोर्ड लावत बसतात’. लंके हे पत्रकारांशी संवाद साधत होते. त्यावेळी त्यांनी एका प्रश्नावर उत्तर देताना ही टीका केली आहे. काहींना काम नसतात ते बोर्ड लावत बसतात… यावेळी पत्रकारांनी लंकेना […]
Ahmednagar Ashti Railway : नगर (Ahmednagar)आणि बीड जिल्ह्यातील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या नगर-आष्टी रेल्वेला (Ahmednagar Ashti Railway)भीषण आग लागली. सोलापूर रोडवरील नगर तालुक्यातील वाळूंज बायपास गावाजवळ ही घटना घडली आहे. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सहा डब्यांना अचानक आग लागली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दल आणि रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहेत. आता ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटची एन्ट्री; 2028च्या ऑलिम्पिकसाठी […]
Nilesh Lanke : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या घरी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार येऊन गेले. ते आज अहमदनगर दौऱ्यावर होते. यावेळी निलेश लंके यांनी अजित पवार यांच्या एवढे जवळचे का? आहेत याचं खास उत्तर दिलं आहे. ते पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. लंके अजित पवार यांच्या […]
Rohit Pawar : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar ) हे येत्या 25 ऑक्टोबरपासून राज्यामध्ये युवा संघर्ष यात्रा काढणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी सरकारमधील मंत्र्यांना तसेच आमदारांना टोला लागावला. ते म्हणाले की, मंत्री पदावरून ते एकमेकांच्या डोक्यात खुर्च्या मारतील. तसेच यावेळी त्यांनी त्यांच्या संघर्ष यात्रेची माहिती देखील दिली. एकमेकांच्या डोक्यात […]