छत्रपती संभाजीनगर : येथील नागपूर – मुंबई समृध्दी महामार्गावर वैजापूरजवळ मध्यरात्री झालेल्या भीषण टेम्पो अपघात 12 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 20 जण जखमी झाले आहेत. यातील 20 जखमींपैकी 14 जखमींना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर 6 जखमींवर वैजापूर रुग्णालयात उपचार केले जात आहेत. दरम्यान, या अपघाताचे वृत्त ऐकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री […]
Weather Update : राज्यात मान्सूनच्या परतीला सुरुवात झाली असली (Weather Update) पावसाने अजून पूर्ण माघार घेतलेली नाही. सध्य ऑक्टोबर महिन्यातील ऊन जाणवायला लागले आहे. तरी देखील काही भागात पावसाची (Maharashtra Rain) शक्यता दिसून येत आहे. राज्यात पुढील 48 तासात कोकणासह काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. रविवारी कोकण किनारपट्टी भागात […]
Road Accident : समृद्धी महामार्गावर काही केल्या अपघात (Road Accident) थांबण्याचे नाव घेत नाही. आताही या महामार्गावर (Samruddhi Highway) भीषण अपघात घडला आहे. या अपघातात दहा ते बारा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. जवळपास 23 जण जखमी झाले असून यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. समृ्द्धी महामार्गावर वैजापूर येथील अगरसायगाव परिसरात रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास […]
नागपूर : राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसीमधून (OBC) आरक्षण द्यावे, सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे, यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) हे आक्रमक आहेत. आज झालेल्या सभेत जरांगे पाटलांनी सरकारकडे दहा दिवसांची डेडलाइन राहिलेली असे ठणकावून सांगितले आहे. तसेच सरकारवर काही गंभीर आरोप केले आहेत. आता सरकारमधील मंत्रीही जरांगेविरोधात बोलू लागले आहे. मनोज जरांगे पाटलांची ओबीसीमधून […]
अहमदनगर : महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) सरकारमध्ये नगर जिल्ह्यातच महसूल मंत्री पद होतं. मात्र या काळात जिल्ह्यासाठी कुठलेही विकास काम तसेच जनसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतल्या गेले नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे. मागील एकवर्षात राज्यात महायुतीचे सरकार आले आणि आम्ही निर्णयाचा धडाका लावला. हे गतिमान सरकार असून यात घरी बसून काम करणारे कोणीही नाही त्यामुळे जनतेच्या […]
Eknath Khadse : एकनाथ खडसेंच्या (Eknath Khadse) डोक्यावर उपचार करावे लागतील, त्यांच्यावर शासकीय खर्चाने उपचार करू, अशा शब्दात मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी खडसेंवर टीका केली होती. या टीकेला आता एकनाथ खडसे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. माझ्यावर शासकीय निधीतून उपचार करावे, इतका मी आर्थिक दुर्बल नाही. माझ्यावर टीका करण्यापेक्षा नांदेडच्या दुर्घटनेची जबाबदारी घ्या […]