Karjat – Jamkhed MIDC : आपल्या मतदारसंघात मंजूर एमआयडीसीबाबतचा (Karjat – Jamkhed MIDC) जीआर काढण्यात यावा, या मागणीसाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सरकारवर दबाव आणला. त्यासाठी त्यांनी उपोषणाचे अस्त्र उपसले होते. तर भाजप आमदार राम शिंदे (Ram shinde) हे देखील एमआयडीसी संदर्भात जीआर काढण्यासाठी आक्रमक झाले. त्यामुळे कर्जत MIDC चा मुद्दा चर्चेच्या […]
मुंबई : रोजगाराच्या अडचणी सुटाव्या म्हणून एमआयडीसीची आवश्यकता आहेच, पण नुसत्या एमआयडीसी करुन रोजगारनिर्मिती होऊ शकत नाही. जोपर्यंत इथे पायाभूत सुविधा निर्माण होणार नाहीत तोपर्यंत सर्वात महत्वाचे म्हणजे उद्योग येणार नाहीत. सध्याच्या घडीला राज्यात अनेक एमआयडीसी कागदावर किंवा प्रत्यक्षात तयार झाल्या, पण तेथे एकही उद्योग आला नाही त्यामुळे अशा एमआयडीसीचा काहीही फायदा रोजगारनिर्मिती अथवा अर्थव्यवस्थेला […]
मुंबई : एमआयडीसी बाबतीत उदय सामंत यांच्याबाबतीत मला काय बोलायचं नाही, ते माझे मित्र आहेत. पण त्यांची अडचण झाली आणि ती मी बघत आहे. अडचण एवढीच आहे की रोहित पवार यांना क्रेडिट जाऊ नये. यासाठी माझे विरोधक त्यांच्या नेत्यांचे पाय धरत आहेत, असं म्हणत राष्ट्रवादी (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी भाजप आमदार राम […]
Sadabhau Khot : महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष व शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्या निवेदनामध्ये राज्यातील काही खासगी दूध संघांकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अक्षरशः दरोडा टाकण्याचं काम सुरु असल्याचे निवेदनात म्हटले आहे.(Sadabhau Khot criticize On private milk unions […]
अहमदनगर : कर्जत – जामखेड एमआयडीसी (Karjat – Jamkhed MIDC) प्रश्न आता चांगलाच पेटला आहे. भाजप आमदार राम शिंदे (Ram Shinde) व राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यामध्ये या प्रश्नावरून जोरदार राजकीय युद्ध पेटले आहे. यातच आता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील या मुद्द्यावरून चांगलेच आक्रमक झाले आहे. राष्ट्रवादीच्या वतीने आज कर्जत- मिरजगाव – खर्डा अशा […]
अहमदनगर – पावसाळी अधिवेशनात शासन स्तरावर प्रलंबित मागण्या मान्य होण्यासाठी आयटक संलग्न महाराष्ट्र (AITUC) आणि अहमदनगर (Ahmednagar) जिल्हा राज्य आशा वर्कर (Asha Worker) व सुपरवायझर संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेवर छत्री मोर्चा (Chhatri Morcha) काढण्यात आला. या मोर्चात सहभागी महिलांनी हातात छत्र्या घेऊन जोरदार निदर्शेने केली. एक रुपयाचा कडीपत्ता, सरकार झाले बेपत्ता… आदींसह विविध मागण्यांच्या घोषणांनी […]