मुंबई : भाजपविरोधात जे एकत्र येतील त्यांना सोबत घेऊ असे म्हणत प्रकाश आंबेडकरांना (Prakash Ambedkar) इंडिया आघाडीत घेण्याबाबत शरद पवार यांनी सकारात्मक विधान केले आहे. तर अजित पवार हे पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री होतील, असे भाकित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यावर शरद पवारांनी एक टोलाही लगावला आहे. अजित पवार (Ajit Pawar) राज्याचे मुख्यमंत्री होणार […]
नागपूर : काँग्रेसच्या बैठकीदरम्यान पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवर यांच्यासमोर तुफान राडा झाला आहे. नागपूरमध्ये आयोजित लोकसभेच्या आढावा बैठकीदरम्यान हा वाद झाला आहे. पक्षाच्या दोन ज्येष्ठ नेतेसमोर असताना अशाप्रकारे राडा झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असून, या राड्याचे व्हिडिओ सोशल मीाडियावर व्हायरल होत असून यात नागपूर काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे […]
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar News) शिर्डी येथील साईबाबांच्या दर्शनासाठी देशभरातून हजारो साई भक्त दररोज शिर्डीत हजेरी लावत असतात. यातील अनेकजण पेड दर्शनपास घेऊन साईंचे दर्शन घेतात. तर अनेक जण आरतीच्या पाससाठी रांगेत उभे राहतात. याचाच फायदा काही एजंट घेत असून साई भक्तांची फसवणूक होत असल्याचं समोर आले आहे. Bacchu Kadu : CM शिंदेंचं […]
Bacchu Kadu : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना नक्षलवाद्यांच्या हातून जीवे मारलं जाणार होतं, असं खळबळजनक विधान शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी केलं. तसंच मी जबाबदारपणे हा गौप्यस्फोट करत आहे, असंही ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून प्रतिक्रिया येत आहेत. या प्रकरणात आता शिंदे गटाचे आमदार […]
MLA Disqualification Case : राज्यातील सत्तासंघर्षात आज महत्वाची घडामोड (MLA Disqualification Case ) घडणार आहे. शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रता प्रकरणात आज विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. या सुनावणीशी संबंधित सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घेण्याची मागणी ठाकरे गटाने केली होती. याआधी नार्वेकर यांनी सुनावणीचं वेळापत्रक जाहीर केलं होतं. या वेळापत्रकात सुनावणी […]
Weather Update : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने (Weather Update ) दडी मारल्यानंतर आता ऑक्टोबर हिटने डोके वर काढले आहे. ऑक्टोबर हीट राज्यातील काही भागांमध्ये जाणवायला सुरूवात झाली आहे. मात्र आता संपूर्ण राज्यात पुढील 10 दिवसांत प्रचंड उष्णता वाढणार आहे. तर त्यानंतर ही उष्णता हळूहळू कमी होईल. असा अंदाज हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. गोंदियात […]