Maharashtra Politics : राज्यातील राजकारणात सत्ताधारी आणि विरोधक हे एकमेकांवर टीका टिपण्णी करत असतात. यातच भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर शाब्दिक निशाणा साधला आहे. कर्जत येथे अंबादास (बप्पाजी)शंकरराव पिसाळ यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात ते बोलताना ते म्हणाले, आजवर विविध निवडणुकांमध्ये आपण किंगमेकरची भूमिका घेतली होती. ती तशीच कायम ठेवा. बदलत्या राजकारणात आपण […]
Samruddhi Mahamarga Accident : जुलै महिन्याची सुरुवातच समृद्धी महामार्गावरील खासगी ट्रॅव्हल बसच्या भीषण अपघाताने झाली. या अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर या महामार्गावरील एका घटनेची आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अपघातातील मृतांच्या आत्म्यास शांती लाभावी यासाठी शेकडो भक्तांकडून अपघात स्थळी श्रद्धांजली वाहण्यात आली. मात्र, त्याचे व्हिडिओ व्हायरल करून पूजा केल्याने अपघात […]
Rohit Pawar On Shinde Goverment : केंद्र सरकारने अग्निपथ योजनेच्या माध्यमातून अग्नीवीर नावाने कंत्राटी पद्धतीने सैन्य भरती करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला देशभरातून काही ठिकाणी विरोधही झाला. मात्र, सरकारने ही भरती प्रक्रिया सुरु केली असून आता पहिली तुकडी सैन्य दलात दाखलही झाली आहे. आता, महाराष्ट्र सरकारने पोलीस भरती कंत्राटी पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. […]
Maharashtra Assembly Session : नाशिक मुंबई रस्ता वाहतूक कोंडीचा सापळा झाला आहे. काही मिनिटांच्या अंतरासाठी काही तासांच्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. या प्रश्नावर मंत्री सांगतात ऑगस्ट 2024 पर्यंत हा त्रास सहन करावा लागेल, हे अत्यंत असंवेदनशील आणि चुकीचे उत्तर आहे. नाशिक मुंबई रस्त्यावरील वाहतूक कोंडीवर तातडीने मार्ग काढा, अशा स्पष्ट शब्दांत ज्येष्ठ नेते बाळासाहेब […]
मुंबई : अमरावती जिल्हा बँकेत सत्ताबदल करण्यासाठी आणि काँग्रेसचे संचालक फोडण्यासाठी बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष बच्चू कडू यांनी मोठ्या प्रमाणात पैशांचा व्यवहार केला असल्याचा आरोप, काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी केला. त्या मुंबईत विधिमंडळ अधिवेशनाचा आजचा दिवस सुरु होण्यापूर्वी माध्यमांशी बोलत होत्या. यावेळी त्यांनी फुटलेल्या संचालकांवरही भाष्य केलं. (Amravati District co-operative bank chairman and vice chairman […]
Mahadev Jankar criticized BJP : एकेकाळी भारतीय जनता पार्टीचे घनिष्ठ सहकारी म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांचे आता भाजपबरोबर खटके उडू लागले आहेत. जानकर यांनी आता भाजपविरोधाचा अजेंडा सेट करत राज्यातून जनस्वराज्य यात्रा काढली आहे. ही यात्रा काल कर्जत नगरीत दाखल झाली. या यात्रेदरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधत भाजपवर जोरदार प्रहार केले. जानकर […]