Ahmednagar Crime : मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये हल्ले करण्याचे सत्र सुरुच आहेत. नूकताच शहरात एका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा खून करण्यात आलेली घटना ताजी असतानाच आता एका युवकावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडलीयं. दुचाकीला धक्का लागल्याच्या कारणावरुन एका युवकाला भर चौकातच चाकून भोसकलं आहे. ही घटना अहमदनगर शहरातील चाणक्य चौकात घडली. शिंदेंच्या अन् अजितदादांच्या 100 आमदारांना 65 […]
राज्यातल्या राजकीय उलापालथीनंतर आता राज्यात शिंदे-फडणवीस-पवार सरकार स्थापन झालं आहे. मागील एक वर्षांत अनपेक्षित राजकीय घडामोडी घडल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर सामनाचे संपादक आणि खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची घणाघाती मुलाखत घेणार आहेत. ही घणाघाती मुलाखत येत्या 26 आणि 27 जुलै रोजी होणार आहे. या मुलाखतीचा टिझर शिवसेना ठाकरे गटाच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवर प्रसिद्ध […]
अहमदनगर: अहमदनगर पोस्ट ऑफिस (डाकघर) प्रवर अधीक्षकपदी सुरेश बन्सोडे यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी पदभार स्वीकारला आहे.हनी गंजी यांची नुकतीच विजयवाडा (आंध्रप्रदेश) येथे बदली झाल्याने हे पद रिक्त होते. सुरेश बन्सोडे हे मूळचे बीड येथील असून यांनी आपल्या डाकसेवेस बीड विभागातील माजलगाव पोस्टऑफिसमधून डाक सहायक यापदापासून केली.बीड प्रधान डाकघर येथे कार्यरत असताना खातेअंतर्गत परीक्षा उत्तीर्ण […]
Mansoon Session : ट्रिपल इंजिन सरकारचा वेग मराठवाड्यातच का मंदावत असल्याचा सवाल काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केला आहे. दरम्यान, विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. या अधिवेशनात विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं जात आहे. विविध मुद्यांवर भाष्य करीत अशोक चव्हाण विधानसभेत चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले आहेत. https://letsupp.com/maharashtra#google_vignette चव्हाण म्हणाले, […]
Ahmednagar : क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा असलेल्या नगर जिल्ह्याच्या विभाजनाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र अद्याप देखील जिल्हा विभाजनाचा प्रश्न मार्गी लागला नाही. मात्र असे असतानाच आमदार रोहित पवार यांच्या मतदार संघाच्या जामखेडमधील खर्डा गावाच्या विभाजनाचा मुद्दा समोर आला आहे. दरम्यान मागे झालेल्या ग्रामसभेत मंजूर झालेला विभाजनाचा ठराव काही ग्रामपंचायत सदस्यांनी भूमिका बदलल्याने प्रलंबित […]
Ahmednagar Railway News : नगर ते मनमाड डबल लाईन रेल्वेमार्ग प्रकल्पातंर्गत बेलापूर ते पढेगाव या 13 कि.मी. अंतराची यशस्वी चाचणी घेण्यात आली. लवकरच नगर ते मनमाड पर्यंतचे हे काम पूर्ण होणार असून, यामुळे नगरचा रेल्वे प्रवास सुपरफास्ट होणार आहे. या संपूर्ण मार्गात इलेक्ट्रीक इंजनचा वापर होत आहे. गेल्या तीन वर्षापासुन नगर ते मनमाड द्रुतगती (डबललाईन) […]