Weather Update : देशभरातून मान्सूनच्या परतीचा प्रवास (Weather Update) सुरू झाला आहे. तरीही महाराष्ट्रात काही ठिकाणी अद्याप पावसाचा जोर कायम आहे. आताही हवामान विभागाने येत्या 24 तांसात मुसळधार पावसाचा इशारा (Heavy Rain Alert) दिला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने अशी परिस्थिती सुरू झाली आहे. कोकण किनारपट्टीसह राज्यात अन्य भागात मुसळधार पावसाचा अंदाज […]
मुंबई : प्रफुल्ल साळुंखे-विशेष प्रतिनिधी नांदेडमधील डॉ. शंकरराव चव्हाण मेडिकल कॉलेज (Dr. Shankrao Chavan Medical College) व रुग्णालयात चोवीस तासांत चोवीस जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात औषध उपचार न मिळाल्याने वीस बालके दगावली आहे. आता त्यावरून विरोधकांनी सरकारला घेरण्यास सुरूवात केली आहे. सरकारी रुग्णांना औषधे का मिळत नाही, याबाबत आता नवीन माहिती समोर आली आहे. […]
Supriya Sule : एकाचं दिवसांत एवढे मृत्यू होत असतील तर मुख्यमंत्र्यांनी तत्काळ चौकशीचे आदेश द्यावेत, अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी केली आहे. नांदेडमधील शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात मृत्यूचं तांडव पाहायला मिळालं. या दुर्घटनेत 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 12 नवजात बालकांचाही समावेश आहे. या घटनेने एकच खळबळ […]
Nanded Death : नांदेडच्या रुग्णालयात 24 रुग्ण दगावणं गंभीरच, घटनेची सखोल चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ(Chitra Wagh) यांनी केली आहे. नांदेडमधील शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात मृत्यूचं तांडव पाहायला मिळालं. मागील 24 तासांत रुग्णालयात 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 12 नवजात बालकांचाही समावेश आहे. या घटनेने एकच […]
Raj Thackeray : राज्यात लवकरच आगामी लोकसभा निवडणुकांंचं बिगुल वाजणार आहे. त्यामुळे प्रमुख पक्षांसह सर्वच पक्षांकडून जोरदार हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. नूकतीच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी लोकसभा निवडणूका स्वबळावर लढवणार असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांनीही आज पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनादेखील […]
Nanded Death : नांदेडमधील येथील शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात मृत्यूचं तांडव पाहायला मिळालं आहे. मागील 24 तासांत रुग्णालयात 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 12 नवजात बालकांचाही समावेश आहे. या घटनेने एकच खळबळ उडाल्याने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी तत्काळ दखल घेत रुग्णालयास भेट दिली. चौकशी झालीच पाहिजे. मात्र, याच रुग्णालयात […]