Ahmednagar Rain Update : देशासह राज्यात अनेक ठिकाणी मान्सून चांगलाच सक्रिय झाला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने थैमान घातले असल्याने संबंधित ठिकाणच्या नद्या, धरणे यांच्या पाणीसाठ्यात मोठी आवक झाली आहे. यातच नगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेले भंडारदरा जुलै महिन्यातच 75 टक्के भरले आहे. तर दुसरीकडे मुळा धरणाच्या पाणी साठ्यात देखील वाढ झाली आहे. मुळा धरण रविवारी […]
मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघात MIDC होण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आक्रमक झाले आहेत. आज (24 जुलै) विधिमंडळाच्या बाहेर रोहित पवार यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. विधिमंडळाच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर पायऱ्यांवर ते उपोषणाला बसले आहेत. तसंच “पाऊस असो वा इतर कोणताही अडथळा… जोपर्यंत माझ्या मतदारसंघातील युवांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हलणार […]
Ahmednagar ST Bus : प्रवाशाच्या हक्काची व सुरक्षित प्रवासाची जोडीदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लालपरीने अनेकांनी प्रवास केला असेल. मात्र नुकतेच अहमदनगर जिल्ह्यातील एका लालपरीमध्ये प्रवास करताना प्रवाशांचा जीव अक्षरशः गळ्याशी आला होता. बस चालकाला चालू प्रवासातच झोप येऊ लागली. त्याला झोप आवरेना त्यामुळे त्याने बसचे स्टेअरिंग थेट आपला सहकारी कंडक्टरच्या हाती दिले. हा प्रकार राहुरी […]
Chandrapur : चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे सोमनाथपूर वॉर्डमधील भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे यांच्या घरी रविवारी रात्री 8.15 वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे. गोळी लागून सचिन डोहे यांची पत्नी पूर्वाशा सचिन डोहे (27) यांचा मृत्यू झाला आहे. तसेच शेजारी राहत असलेले कोळसा व्यापारी लल्ली शेरगिल हे गंभीर जखमी झाले. […]
UPSC Cadre Allocation : गेल्या काही दिवसांपू़र्वी केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहिर करण्यात आला. त्यामध्ये महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांनी बाजी मारल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर आता या विद्यार्थ्यांना त्यांचे कॅडर वाटप झाले. त्याची महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मिळालेल्या कॅडरची जिल्हानिहाय यादी जाहीर करण्यात आली आहे. (UPSC Cadre Allocation Maharashtra Sarthi Institutes students got Cadre ) आसामचे पोलीस अधिकारीच […]
Sanjay Raut On BJP : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज आपल्या पत्रकार परिषदेतून जोरदार टोलेबाजी केली आहे. राऊत म्हणाले की, ज्यांच्याकडे आकडा आहे मुख्यमंत्री होण्याचा ते मुख्यमंत्री होत नाहीत. ते दुसऱ्यांवर आकडे लावतात, असा टोला संजय राऊतांनी भाजपला लगावला. अजित पवार मुख्यमंत्री होतील अशी चर्चा आहे. तसंच दिल्लीश्वराची तशी इच्छा आहे, असं त्यांना […]