अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात सर्वत्र मुसळधार पावसाने (heavy rain) जोरदार हजेरी लावली. काही जिल्ह्यांना हवामान खात्याने (IMD) रेड अलर्ट दिला. दरम्यान, आज (मंगळवार) दुपारपासून अहमदनगर शहरात संततधार पाऊस सुरू आहे. अशातच भारतीय हवामान खात्याने अमहनगर जिल्ह्यात २५ व २६ जुलै २०२३ या कालावधीत वादळी वारा, मेघगर्जनेसह विजा पडणे आणि मध्यम स्वरूपाच्या पर्जन्यमानाची शक्यता […]
Jayant Patil at Assembly : पावसाळी अधिवेशनाच्या सातव्या दिवशी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभेत पॉंईट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून निधीचा मुद्दा उपस्थित केला. माझ्या वाळवा मतदारसंघाला निधी वाटप संदर्भात ५८० कोटीचा निधी मिळाला असल्याची माहिती चुकीची असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. याबाबत सविस्तर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, लोकमत वृत्तपत्रामध्ये माझ्या मतदारसंघाला […]
बई : शिवसेनेतील बंडानंतर आता पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आमने-सामने येण्याची शक्यता आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी बजावलेल्या अपात्रतेच्या नोटिसीला उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या दोन्ही गटांनी उत्तरे दिल्यानंतर आता दोन्ही गटाच्या प्रमुखांना बाजू मांडण्यासाठी बोलविण्यात येणार आहे. शिंदे […]
kolhapur Flood : कोल्हापुरात यंदाच्या वर्षीही महापुराचं संकट ओढावण्याची शक्यता आहे. पुन्हा एकदा कोल्हापुर महापुराच्या उंबरठ्यावर आलं आहे. कारण पंचगंगा नदीने इशारा पातळीकडे वाटचाल सुरु असून नागरिकांचं स्थलांतर करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन अॅक्शन मोडमध्ये उतरल्याचं दिसून येत आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सरसावले! पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश… प्रशानसकडून जिल्हाधिकारी कार्यालयातील सामानाची आवराआवर करण्याचे […]
Ram Shinde Vs Rohit Pawar : कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी आमदार राम शिंदे यांच्या एकरी भाषेत उल्लेख केला. तसेच तुझ्याकडे बघतोच, असे विधान केले होते. हे सर्व मुंबईतील हिवाळी अधिवेशना दरम्यान घडले आहे. परंतु याचे पडसाद आता थेट मतदारसंघात पडू लागले आहेत. आमदार राम शिंदे यांचे कार्यकर्ते चिडले आहेत. त्यांनी रोहित पवारांच्या विधानाचा निषेध […]
मुंबई : महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हेच असतील असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठामपणे स्पष्ट केल्यानंतर देखील त्यांच्या राजीनाम्याबाबातच्या चर्चा सुरुच आहेत. काँग्रेसचे विधानपरिषदेतील आमदार अभिजीत वंजारी आणि विधानसभेचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याची री ओढत 10 ऑगस्टला एकनाथ शिंदें यांचा राजीनामा होणार असल्याचं म्हंटलं आहे. […]