पुणे : महाराष्ट्रातील जुन आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिल्याने परिस्थिती चिंताजनक बनली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील किमान 14 जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. या 14 पैकी जालना, सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा सर्वाधिक कमी पावसाची नोंद झाली असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. (14 districts record high rainfall deficiency; […]
Hasan Mushrif Criticized Uddhav Thackeray : राज्याचे वैद्यकिय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी सरकारमध्ये सामील झाल्यानंतर पहिल्यांदाच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर घणाघाती टीका केली. मुश्रीफ यांनी आज कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. शिवसेना सुद्धा हिंदुत्ववादीच पक्ष होता. अडीच वर्ष त्यांच्याबरोबर आम्ही सत्तेत होतो. सहकार्य केलं. पण, त्यांना आपलीच माणसं टिकवता आली […]
Hasan Mushrif : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर आता याच पक्षाच्या दोन गटांतील नेते एकमेकांवर तुटून पडले आहे. काल कोल्हापूर येथे झालेल्या शरद पवार गटाच्या निर्धार सभेत आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यावर आता हसन मुश्रीफही (Hasan Mushrif) जोरदार प्रत्युत्तर देत मैदानात उतरल आहेत. मुश्रीफ यांना आज प्रसारमाध्यमांनी आव्हाड […]
Ajit Pawar : महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्रात राज्यपाल नावाचं विशेष गाजलं होतं. महाविकास आघाडी सरकार आणि त्यावेळचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्यात अनेक मुद्द्यांवरून वाद झाला होता. त्यांची राज्यातील कारकिर्द अतिशय वादळी ठरली. कोश्यारी राज्याचे राज्यपाल असताना अनेक नाट्यमय घडामोडी ठरल्या. आता तेच कोश्यारी राज्यपाल नसतानाही त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबद्दल […]
कोल्हापूर : जून आणि ऑगस्ट असे दोन महिने पावसाने दडी मारल्याने यंदा महाराष्ट्र दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे. या आगामी संकटाची चाहूल ओळखून राज्यकर्त्यांनी आतापासूनच शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी कार्यक्रम हाती घेतला पाहिजे असे आवाहन राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले. याशिवाय आपल्या यापूर्वीच्या राजकीय अनुभवातून त्यांनी या कार्यक्रमासाठी पंचसुत्रीही सांगितली आहे. (possibility of drought […]
Sharad Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी काल केलेल्या वक्तव्यावरून राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. काल दिवसभर याच वक्तव्याची चर्चा होती. नेत्यांच्या प्रतिक्रिया येत होत्या. प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनीही शरद पवार आणि अजित पवार यांना जोरदार टोला लगावला होता. त्यांच्या या वक्तव्यावर आज शरद पवार यांनी कडूंना […]