- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
शिक्षकाने पत्नीचा गळा चिरला, मुलाचा उशी ठेऊन जीव घेतला अन् स्वत:ही संपला
Solapur News : सोलापुरातील बार्शीमधून मनाला चटका देणारी बातमी समोर आली आहे. एका शिक्षकाने आपलं अख्ख कुटुंबच संपवून(Murder) स्वत: आत्महत्या(Suicide) केल्याचं समोर आलं आहे. शिक्षकाने पत्नीचा गळा चिरुन मुलाचा उशी ठेऊन जीव घेत स्वत: गळफास घेत आत्महत्या केलीयं. विशेष म्हणजे पती-पत्नी दोघेही शाळेत शिक्षक म्हणून कर्तव्य बजावत होते. या घटनेमुळे सोलापूर जिल्हा हादरुन गेला असून […]
-
Sambhajiraje Chhatrapati : 25 राज्यांत 50 टक्के पेक्षा जास्त आरक्षण मग महाराष्ट्रात का नाही? संभाजीराजेंचा सवाल
Sambhajiraje Chhatrapati : संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati ) यांनी दिल्लीमध्ये मागासवर्ग आयोगाशी चर्चा केली. तसेच केंद्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांची भेट देखील घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी जात निहाय जनगणना तसेच अनेक राज्यांमध्ये 50 टक्क्यांहून जास्त असलेल्या आरक्षणावर प्रश्न उपस्थित केला. काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती? मागासवर्ग आयोगाशी चर्चा झाली […]
-
जनता काँग्रेसला का मत देईल? थोरातांच्या बालेकिल्ल्यात बावनकुळेंचे शक्तिप्रदर्शन
Chandrasekhar Bawankule : आगामी काळात होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. यातच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) हे आज बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या मतदार संघात आहे. यावेळी काँग्रेसवर टीका करताना बावनकुळे म्हणाले, या मतदार संघात 51 टक्के मत हे महायुतीच्या उमेदवाराला मिळतील. कारण काँग्रेसचे काही व्हिजनचे नाही आहे. ते त्यांची […]
-
शिर्डी लोकसभेची जागा कोण लढवणार? बावनकुळेंनी सांगूनच टाकलं
Chandrashekhar Bawankule : आगामी काळात लोकसभा निवडणुका होणार आहे. यासाठी आता राजकीय पक्षांकडून चाचपणी सुरु झाली आहे. यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) आज शिर्डी लोकसभा क्षेत्राचा दौरा करत आहे. यावेळी शिर्डी लोकसभा(Shirdi Loksabha) जागेबाबत त्यांनी भूमिका स्पष्ट केली. सध्या ही जागा शिंदे गटाकडे आहे. शिंदे गटाने उमेदवार दिला अथवा अजित पवार यांनी दिला तर […]
-
Ahmednagar News : नगरमध्ये मोठ्ठा घोटाळा! काँग्रेस नेत्याची थेट नांगरे पाटलांकडे तक्रार
Ahmednagar News : नगर महापालिकेच्या कारभाराच्या विरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. याला राजकीय वरदहस्तातून मनपा अधिकारी, ठेकेदारांच्या संगममताने झालेला कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार, शासकीय निधीचा अपहार जबाबदार आहे. सातशेहून अधिक रस्त्यांच्या कामात कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा खळबळजनक आरोप शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी पत्रकार परिषद घेत केला. या […]
-
Ahmednagar News : दुग्धविकास खातं असूनही मंत्री विखेंच्या जिल्ह्यात दूध दरवाढीसाठी उपोषण
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यामध्ये (Ahmednagar News) दुधाला 34 रुपये भाव मिळावा. या मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून अकोले तहसील कार्यालयासमोर दूध उत्पादक शेतकरी आमरण उपोषणास बसले आहेत. सरकारने पाच दिवस उलटूनही उपोषणकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आता उपोषणकर्त्यांकडून केला जातो आहे. राहुलजी, 50 चे झालात, एकटेपणा त्रास देत असेल, कोणीतरी जोडीदार शोधा : औवेसींचा खोचक सल्ला […]









