नागपूरः हिवाळी अधिवेशनात दोन आठवड्यांचे कामकाज झाले आहे. विदर्भ, मराठवाड्यातील प्रश्नावर चर्चा करण्यासाठी हे अधिवेशन हे संपूर्ण तीन आठवडे होणे आवश्यक असल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. याबाबत विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठकीत चर्चा केली जाणार असल्याचे पवार यांनी सांगितले. दोन आठवड्यापासून अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात विरोधकांनी सत्ताधारांना घेरले आहे. […]
मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमख यांना हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयची याचिका फेटाळली आहे. अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटींचे आरोप झाल्यानंतर सीबीआय आणि ईडीने 130 पेक्षा जास्त धाडी आणि 250 पेक्षा जास्त जणांची चौकशी केली. यानंतर परमवीर सिंह यांच्या पत्रातील शंभर कोटींचे आरोपाचे चौकशीत 4.70 कोटींचे […]
अहमदनगर : शिवसेनेच्या शिंदे गटाच्या नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची हत्या करण्याचा कट रचल्याचा आरोप माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे. अहमदनगरमध्ये भाऊसाहेब शिंदे यांनी पत्रकार परिषदेत हे आरोप केले आहेत. शिंदे म्हणाले, भाजपचे खासदार बृज भूषण शरण सिंग यांची भेट घेऊन मनसे प्रमुख राज […]
नागपूर : आपले भ्रष्ट चेले अब्दुल सत्तार यांना वाचविण्यासाठी महसूल मंत्र्यानी नागपूरमध्ये असत्य कथन करत खोटी माहिती देऊन राज्यातील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप काँग्रेसने केला आहे. बाळासाहेब थोरातांच्या अनुपस्थित काँग्रेस पक्षाने निवेदन जारी केले आहे. बाळासाहेब थोरात यांना दुखापत झाल्यामुळे ते मुंबईतील रूग्णालयात उपचार घेत आहेत त्यामुळे ते सभागृहात उपस्थित नाहीत. ते […]
नागपूर : विधान परिषदेत आज राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पंतप्रधान मोदींबद्दल वादग्रस्त उल्लेख केल्याचं पाहायला मिळालं. सोलापूरातील पंढरपूर कॉरिडोरचा विषय मांडत असताना अमोल मिटकरी यांच्याकडून मोदींचा रावण असा उल्लेख करण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आक्षेप घेतल्यानंतर मिटकरी यांनी लगेचच माफी मागितली आहे. दरम्यान, नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये शाब्दिक […]
नागपूर : देवेंद्रजी आपण महिलांबाबत बोलत असता, पण सहा महिन्यात एक महिला मंत्री करण्यासाठी सापडली नाही का? मी आता वहिंनींना (अमृता फडणवीस) जरा बघा यांच्याकडे म्हणून. त्यांनी सांगितल्यास लगेच होऊन जाईल, असा टोमणा अजित पवार यांनी फडणवीसांना लागवला. ते पुढे म्हणाले की, आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि 18 मंत्री सभागृहात आहेत, पण एकही महिला मंत्री […]