Nawab Malik :राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) मनी लाँड्रिंग प्रकरणी अटकेत होते. वैद्यकिय कारणासाठी त्यांना न्यायालयाने दोन महिन्यांचा जामीन मंजूर केला. मलिक बाहेर येताच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. यानंतर आता मलिक कोणत्या गटात असतील किंवा ते आता भाजपसोबत जातील का, अशी चर्चा राजकारणात सुरू झाला. या चर्चा सुरू असतानाच […]
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक मनी लॉन्ड्रींग प्रकरणी अटकेत होते. वैद्यकीय कारणासाठी त्यांना न्यायालयाने दोन महिन्यांचा जामीन मंजूर केला आहे. नवाब मलिक बाहेर आल्यानंतर राष्ट्रवादीच्या कोणत्या गटात जाणार? याची चर्चा सर्वत्र सुरु असतानाच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नवाब मलिकांची रुग्णालयात भेट घेण्यासाठी दाखल झाल्या आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना आपली भूमिका मांडली. नवाब मलिक बाहेर […]
जामखेड तालुका मोहा गावामधील अवैधरित्या खडी क्रेशर चालून पर्यावरणाचा नाश होत, असा आरोप जामखेड तालुक्यातील मानव विकास परिषद तालुका उपाध्यक्ष सतीश पवार यांनी केला आहे. दरम्यान, या प्रकरणातून पवार यांना काही इसमांकडून जबर मारहाण करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ व संबंधितांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी सतीश पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण देखील केले. मात्र, […]
Ahmednagar : जिल्ह्यातील पशुधन पुन्हा एकदा संकटात आले असल्याचे समोर आले आहे. जनावरांमधील लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव लसीकरणामुळे (Vaccination)कमी झालेला होता. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये या रोगाने पुन्हा एकदा नगर जिल्ह्यात डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. यावर खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe)यांनी महत्वाचे भाष्य केले आहे. पुन्हा एकदा लसीकरणाची मोहीम हाती घेतली जाणार आहे. […]
Ahmednagar News : नगर शहरात एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. नगर दौंड रोडवरील कायनेटिक चौकाजवळ हा भीषण अपघात झाला असून या अपघातात दोघे जण जागीच ठार झाले आहेत. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहे. अपघातानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी हा अपघात झाला असल्याने अपघातस्थळी […]
Ahmednagar : राज्याच्या राजकारणात सध्या वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. यातच सत्ताधारी गटात असलेले अजित पवार (Ajit Pawar) यांनी नुकतेच शरद पवार (Sharad Pawar)यांची गुप्त भेट घेतल्याचे समोर आले. यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan)यांनी भाष्य केले. त्यांच्या वक्तव्यावर खासदार सुजय विखे (Sujay Vikhe Patil)यांनी निशाणा साधला आहे. चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात काय चाललंय […]