Ahmednagar News : जिल्ह्याच्या विकास करणे हाच आपला ध्यास आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी परिपूर्ण असा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यास मूर्त स्वरुप देऊन जिल्ह्याचा औद्योगिक, पर्यटन विकास, नवीन रोजगाराच्या संधी निर्माणाबरोबरच विशेष उपक्रम राबवून सर्वांगिण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही देत या विकासासाठी जिल्हावासियांनी सर्वोतोपरी योगदान देण्याचे आश्वासन महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे […]
मुंबई : काहीही झालं तरी आपण भाजपसोबत (BJP) जाणार नाही आणि आपली भूमिका बदलणार नाही, असा ठाम दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) करत आहेत. मागील काही दिवसांपासून ते वारंवार या गोष्टीबाबत खुलासा करताना दिसत आहेत. मात्र उपमुख्यमंत्री आणि बंडखोर नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत होत असलेल्या भेटींनंतर महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांचा […]
Prithviraj Chavan : देशात आता निवडणुकांचे वारे जोरात वाहण्यास सुरुवात झाली आहे. राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. राज्यात महायुतीच्या नेतृत्वात 45 जागा निवडून आणण्याचं भाजपचं लक्ष्य आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीनेही कंबर कसली आहे. जागावाटपाचं सूत्र ठरलेलं नाही, चर्चा सुरू असल्या तरी अंतिम निर्णय झालेला नाही. असे असतानाही काँग्रेसची (Congress) गाडी मात्र सुसाट […]
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक (Nawab Malik) जवळपास दीड वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना वैद्यकीय कारणास्तव दोन महिन्यांचा जामीन मंजूर केला आहे. दरम्यान, आता बाहेर येताच त्यांना आपल्या गटात घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून प्रयत्न सुरु झाले आहेत. त्यांना जामीन मिळताच स्वागतासाठी दोन्ही गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामुळे ते नेमकी कोणती […]
Shambhuraj Desai : अजित पवार (Ajit Pawar) सरकारमध्ये दाखल झाल्यापासून शिंदे गटाची अस्वस्थता वाढली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खुर्ची धोक्यात असल्याच्या बातम्या येतच असतात. तर दुसरीकडे शिंदे गटातील आमदार मंत्रीपद न मिळाल्याने नाराज आहेत. आमदारांनी ही नाराजीही बोलून दाखवली आहे. हे कमी म्हणून की काय आता राज्यात ज्या ठिकाणी शिंदे गटाचं प्राबल्य आहे तेथे […]
Beed : जिल्ह्यातील खापर पांगरी येथील उच्चशिक्षित युवा प्रयोगशील शेतकरी ईश्वर शिंदे आपल्या शेतात विविध प्रयोग करत असतो. ईश्वरने आज कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली. हा प्रयोगशील इंजिनिअर शेतकरी आपल्या शेतामध्ये करत असलेले प्रयोग ऐकून स्वतः कृषीमंत्री चकीत झाले. शेतकरी आयुर्वेदिक गुणकारी काळ्या उसाची शेती करत आहे. या भेटीदरम्यान तो गुणकारी ऊस कृषीमंत्र्यांना दाखवण्यासाठी […]