मुंबई : विधान परिषद कोकण शिक्षक मतदारसंघात बाळाराम पाटील यांचा धक्कादायक पराभव झाला. रायगडमध्ये तटकरे आणि सह्याद्री शिक्षण संस्था, डी वाय पाटील आणि भारती विद्यापीठ, रत्नागिरी, सिंधुदुर्ग रयत शिक्षण संस्था, भाई जयंत पाटील यांची पीएनपी संस्था असताना बाळाराम पाटील यांना पराभव पत्करावा लागला. बाळाराम पाटील यांना जसा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात फटका बसला तसाच फटका […]
अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणुकीत सत्यजीत तांबे यांनी सहज विजय मिळविला. त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांचा पराभव केला. ही निवडणूक सत्यजीत तांबे यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे राज्यभर चर्चेत आली. काँग्रेसकडून तांबे पिता-पुत्रांवर कारवाईचा बडगा उगारला गेला तरी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व सत्यजीत तांबे यांच्या मामा बाळासाहेब थोरात यांच्या मौन नवी राजकीय खेळी […]
अमरावतीः मागील 31 तासांपासून सुरू असलेली अमरावती पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी अखेर पूर्ण झाली आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे (Dhiraj Lingade) यांचा विजय झाला आहे. त्यांनी भाजपचे रणजित पाटील (Ranjitpatil) यांना मात दिली आहे. धीरज लिंगाडे यांच्या विजयामुळे अमरावती विभागात भाजपला मोठा धक्का बसला आहे. 3 हजार 382 मतांनी महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे विजयी […]
मुंबई : सत्यजित ताबें यांच्याबाबत हायकमांड निर्णय घेणार असल्याचं मोठं विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केलं आहे. नाशिक पदवीधर मतदासंघात विजयी झाल्यानंतर सत्यजित तांबेंबाबत काँग्रेसकडून आता कोणता निर्णय घेण्यात येणार? याबाबत नाना पटोले(Nana Patole) यांनी आपली भूमिका पत्रकार परिषदेत स्पष्ट केलीय. सत्यजित तांबे यांच्या घराण्यासोबत काँग्रेसचं कोणत्याही प्रकारचं वैर नसून तांबे यांच्याशी […]
वर्धा : आजपासून वर्धा शहरात 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) सुरूवात झाली आहे. यावेळी ग्रंथदिंडीने साहित्य संमेलनाला सुरूवात झाली. मोठ्या संख्येने वारकरी संप्रदायातील मंडळी तसेच गुरुदेव सेवा मंडळानी हरिपाठ आणि लेझीमचे पथक सादर केले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या 96 व्या […]
सर्वसामान्यांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे. या महागाईच्या काळात अमूल कंपनीने दुधाच्या (Amul Milk) दरात वाढ केली. आता अमूलचे दूध खरेदी (Price) करण्यासाठी प्रतिलिटर ३ रुपये (Hike) अधिक मोजावे लागणार आहेत. गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार, अमूलने सर्व प्रकारच्या पॅक्ड दुधाच्या किमती प्रति लिटर ३ रुपयांनी वाढवल्या आहेत. ३ फेब्रुवारीपासून दुधाचे नवे […]