उत्तर प्रदेशातून 11 वर्षीय अल्पवयीन मुलीला थेट महाराष्ट्रातील लातूरमध्ये आणून तिच्यावर दोन वर्ष अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेतील आरोपीने पीडीत मुलीशी फेसबुकवर मैत्री करुन तिला पळवून आणले. त्यानंतर पीडित मुलीवर अत्याचार केले. दरम्यान, दोन वर्षांनतर पोलिसांना आरोपीसह पीडित मुलीचा शोध घेण्यात यश आले आहेत. ‘भाजपात एक ना धड भाराभर चिंध्या, तिकडे आधी […]
One month extension for transfer of government employees : राज्यातील विविध विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या दरवर्षी मे महिन्यात होतात. या वर्षी मे महिन्यात राज्य सरकारने (state government) बदल्यांचे आदेश (transfer order) महिनाभरासाठी स्थगित केले. त्यामुळं कर्मचारी बदली करण्यासाठी एका महिन्याची मुदतवाढ मिळाली. तसा एक शासन निर्णय आज राज्य सरकारने काढला. https://www.youtube.com/watch?v=BkgtkczyUvE राज्य सरकारने आज एक परिपत्रक […]
Ram Shinde on Rohit Pawar : चौंडीतील अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि भाजप आमदार प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांच्यातील राजकीय वाद टोकाला गेला आहे. आ. शिंदे यांच्यासह कार्यकर्त्यास धमकी देणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. घरात घुसून मारण्याच्या धमक्या माजी मंत्र्याला आणि आमदाराला देणं हे अतिशय […]
Ahmednagar News : खरीप हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी नगर जिल्हा कृषी विभागाने भरारी पथके स्थापन केली आहेत. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत भरारी पथके आहेत. या पथकांमार्फत कृषी सेवा केंद्रांची तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये जादा दराने निविष्टा विक्री करणे, खताची लिकिंग, बोगस खते व बी-बियाणे, साठा पुस्तके, खरेदी-विक्री व्यवहार नोंद वही, विक्री परवाने आदी कागदपत्रांची […]
अहमदनगर : आगामी लोकसभा निवडणुकीत अहमदनगरमधून भाजपच्या सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांना कोण टक्कर देणार? याविषयीच्या चर्चा सुरु असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसमधून (NCP) 6 नावं पुढे आली आहेत. यात पारनेरचे तरुण आमदार निलेश लंके, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी आमदार नरेंद्र घुले, अरुणकाका जगताप, दादाभाऊ कळमकर, घनःश्याम शेलार यांच्या नावाचा समावेश आहे. आज मुंबईमध्ये […]
“सबसे कातिल गौतमी पाटील” (Sabsekatilgautamipatil) हे नाव कोणाला माहित नसलेला कुणी महाराष्ट्रात असूच शकत नाही कारण सारख्या कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असलेली गौतमी पाटीलला (Gautami Patil) आता एका बागायतदार मुलाने थेट लग्नाची ऑफर दिलीय. गौतमी तुझ्या सर्व अटी मान्य, बोल होतीस का माझी परी? या शब्दांत त्याने गौतमीला पत्राद्वारे लग्नाचं मागणं घातलंय. गौतमी पाटील […]