Thackeray Vs Shinde : राज्यातील शिवसेनेतील वाद दिवसेंदिवस नव्याने समोर येत आहे. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर राज्यभरात उद्धव ठाकरे गटाकडून शिवगर्जना यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेतून ठाकरे गटाचे नेते शिवसेना नेत्यांवर आगपाखड करत आहेत. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आता शिवसेना (शिंदे गट) राज्यभरात शिवधनुष्य यात्रा काढणार आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध शिंदे अस […]
Mahrashtra Budget : अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी (Maharashtra Budget) आणि विरोधकांत गदारोळ सुरू आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कांदा (Onion) आणि कापसाच्या हमीभावाच्या मुद्द्यावर सरकारची कोंडी करणाऱ्या विरोधकांनी आज तिसऱ्या दिवशी गॅस दरवाढ (Gas Price Hike) आणि वीज तोडणीच्या मुद्द्यावर शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. हेही वाचा : गळ्यात कांदा अन् कापसाच्या माळा घालत आमदारांची विधानभवनात मांदियाळी […]
मुंबई : ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव आणि राणे यांच्यात शाब्दिक युद्ध चांगलेच रंगले आहे.जाधव यांनी एका सभेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. त्यावर आता माजी खासदार निलेश राणे यांनी जाधव यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. निलेश राणे (Nilesh Rane) यांनी एक व्हिडिओ क्लिप व्हायरल केली आहे. त्यात ते म्हणतात, की भास्कर […]
नवी दिल्ली : आधी विधी मंडळातील शिवसेनेचं कार्यालय, नंतर संसदेतील शिवेसना कार्यालयातील ठाकरे पिता-पुत्रांचे फोटो बाहेर काढले आणि आता संसदीय गटनेते पदावरही शिंदे गटाकडून दावा सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची उचलबांगडी करण्यात येणार आहे. सध्या संसदीय गटनेतेपदी ठाकरे गटाचे संजय राऊत आहेत. आता संजय राऊत यांच्याजागी शिंदे गटाचे खासदार […]
मुक्ताईनगर : राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse)यांच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. त्याचं कारण म्हणजे मुक्ताईनगरमधील (Muktainagar)गौण खनिज प्रकरणात आता एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय महसूल विभागानं घेतलाय. महसूल विभागानं (Department of Revenue) एसआयटी (SIT)स्थापन करण्याच्या निर्णयानं एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ होणारंय. या प्रकरणात एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या पत्नी मंदा खडसे यांच्या नावानं […]
आज सकाळपासून सरकारी तेल कंपन्यांनी मार्च महिन्याच्या पहिल्याच तारखेला गॅस सिलिंडरच्या नवीन किमती जाहीर केल्या आहेत. त्यानुसार घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सामान्य ग्राहकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. गॅस दरवाढीच्या याच मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एक ट्विट करून खोचक टीका केली आहे. रोहित […]