Nitesh Rane On Sanjay Raut : भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. 1992 साली बाळासाहेबांनी जो राजीनामा दिला तो राऊतांसारख्याच लोकांमुळे दिले होता. यानंतर बााळासाहेब कर्जत फार्महाऊसला निघून गेले होते.त्यामुळे मी म्हणतोय संजय राऊत सारखा माणून घरात घेण्याच्या लायकीचा नाही, असे ते म्हणाले आहेत. […]
Maharashtra IAS Transfer : राज्य सरकारने मंगळवारी दहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्याचे आदेश जारी केले आहेत. अनेक दिवसांपासून पोस्टिंग नसलेले धडाडीचे अधिकारी तुकाराम मुंडे यांना पोस्टिंग देण्यात आली आहे. आता त्यांच्याकडे कृषी व पशूसंवर्धन खात्याचे अतिरिक्त सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. गेल्या 16 वर्षांत त्यांच्या 20 बदल्या झाल्यानंतर मागच्या बदलीनंतर त्यांना नियुक्ती देण्यात आली नव्हती […]
Maharashtra will receive rain again; For the next 5 days there will be heavy rain : महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात अवकाळी पावसाने (Unseasonal rain) आणि गारपिटीने अक्षरश: थैमान घातले आहे. त्यामुळं शेती पिकांचे प्रचंड नुकसान झालं आहे. अजूनही अनेक भागात अवकाळी पाऊस सुरूच आहे. अशातच आता प्रादेशिक हवामान विभागाकडून (Meteorological Department) पुढील 5 दिवसांसाठी पावसाचा अंदाज […]
शिंदे गटाचे नेते रामदास कदमांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा बारसू प्रकल्पाच्या मुद्द्यावरुन चांगलाच समाचार घेतला आहे. बारसू प्रकल्पाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीसांच्या दौऱ्यावर महाविकास आघाडीच्या सभेत खोचक टीका केली होती. त्यावर रामदास कदमांनी चोख प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. गुजरात उच्च न्यायालयाकडून राहुल गांधींना दिलासा नाही; शिक्षेला स्थगिती मागणाऱ्या याचिकेचा निर्णय […]
Maharashtra IAS Transfer : राज्य सरकारने मंगळवारी दहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्याचे आदेश जारी केले आहेत. अनेक दिवसांपासून पोस्टिंग नसलेले धडाडीचे अधिकारी तुकाराम मुंडे यांना पोस्टिंग देण्यात आली आहे. आता त्यांच्याकडे कृषी व पशूसंवर्धन खात्याचे अतिरिक्त सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. आपल्या कडक शिस्तीमुळे प्रसिद्ध असलेले तुकाराम मुंडे याना अखेर पोस्टिंग मिळाली आहे. प्रत्येक ठिकाणी […]
Shirdi Saibaba : शिर्डी साईबाबा संस्थानला अखेर पाच महिन्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी मिळाले आहेत. आयएएस अधिकारी पी. शिवशंकर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची नागपूर येथील वस्त्रोद्योग संचालकपदावरून शिर्डीला बदली झाली आहे. सुप्रियाताई केंद्रात अजितदादा राज्यात ? ; राष्ट्रवादीची कमान कुणाच्या हातात.. पी. शिवशंकर हे २०११ च्या बॅचचे आयएएस अधिकारी […]