Saibaba devotees got aarti pass on counter : जगविख्यात असलेले शिर्डी येथील साईबाबा मंदिरात जगभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात. दरदिवशी मोठ्या संख्येने भाविक शिर्डी येथे येत साईचरणी लीन होतात. यातच आता साईभक्तांसाठी देवस्थानाने मोठा निर्णय घेतला आहे. शिर्डी येथील साई मंदिरात भक्तांना साईबाबांची आरती करण्याचा पास मिळणे आता अधइक सुलभ झाले आहे. कारण आता शिर्डी […]
Sharad Pawar Retirement : 1 मे रोजीच्या वज्रमूठ सभेमध्ये आमचे ठरले होते की नाशिक, पुणे, कोल्हापूर येथे होणाऱ्या वज्रमूठ सभा या काही दिवसांनंतर घ्यायच्या, असे जयंत पाटील म्हणाले आहेत. सध्या ऊन खूप वाढत आहे. त्यामुळे या सभांच्या तारखा पुढे ढकलण्याचा निर्णय आधीच झाल्याचे ते म्हणाले आहेत. त्यामुळे आता आागामी काळात होणाऱ्या वज्रमूठ सभा या रद्द […]
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याचे जाहीर केल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निवृत्तीच्या निर्णयावर विचार करण्यासाठी तसेच याबाबत काही निर्णय घेण्यासाठी पक्षांतर्गत एक समिती नेमण्यात आली होती. या समितीची आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात बैठक होईल अशी चर्चा होती. त्यानंतर ही बैठक आज खरंच झाली का, काय चर्चा […]
Sanjay Raut vs Nana Patole : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यात शाब्दिक युद्ध चांगलेच रंगले आहे. या वादाला सुरुवात राऊत यांच्या वक्तव्याने झाली. त्याला पटोले यांनी प्रत्युत्तर दिले. संजय राऊत यांनी आमच्या पक्षाच चोमडेगिरी करू नये, अशा शब्दांत पटोले यांनी सुनावले. त्यावर राऊत यांनीही पटोले […]
Jayant Patil On Sharad Pawar Retirement : जयंत पाटील यांना आजच्या वाय. बी. चव्हाण सेंटरमधील राष्ट्रवादीच्या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले नव्हते. त्यावर त्यांनी भाष्य केले आहे. मला बैठकीला बोलवण्याची गरज वाटली नसेल. प्रत्येक ठिकाणी आपण असलचं पाहिजे, असा आग्रह आपण करु नये, असे ते म्हणाले आहेत. तसेच बैठकीला बोलवले नसल्याने जयंत पाटील नाराज असल्याचे बोलले […]
Jitendra Awhad Resign : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या राष्ट्रीय सरचिटनीस पदाचा राजीनामा दिला आहे. शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा यासाठी आव्हाडांनी राजीनामा दिला आहे. पवारांनी आम्हाला विश्वासात का घेतलं नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. आव्हाडांसह ठाण्यातील अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शरद पवार यांना […]