अहमदनगरः जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याला (Medical Officer) लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. डॉ. वृषाली तुळशीराम सूर्यवंशी -कोरडे असे तिचे नाव आहे. आपल्या सहकाऱ्याकडे दहा हजार रुपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक (ACB)अधिकाऱ्यांनी तिला आज रंगेहाथ पकडले. या प्रकरणातील तक्रारदार या समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून नोकरीस आहेत. त्यांचा ऑगस्ट, सप्टेंबर […]
हिंगोली : विधान परिषदेच्या (MLC) आमदार डॉ. प्रज्ञा सातव (Dr. Pradnya Satav) यांच्यावर हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कळमनुरीच्या (Kalamnuri) कसबे-धवांडा येथे हा प्रकार घडला. मी दौऱ्यावर होते, त्यावेळी एका अज्ञात व्यक्तीने माझ्यावर पाठीमागून हल्ला केला. अत्यंत निर्घृणपणे हा हल्ला बुधवारी (दि. ८) रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती डॉ. प्रज्ञा सातव […]
औरंगाबाद : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि माझ्या मनात कायम या राज्यातील जनता आहे. कोणत्याही शहरात सभा घेतली तरी लोकं हजारोंच्या संख्येने गर्दी करत आहेत. आम्हाला प्रेम देत आहेत. तर दुसरीकडे आपण गद्दार गँग बदलचे चित्र पाहिले तर काय दिसते. ज्यांच्या मनात खुर्च्या होत्या. त्यांच्या कार्यक्रमात फक्त खुर्च्याच दिसत आहे. लोकं त्यांच्या सभेला फिरकत नाही. […]
पुणे : लावणीच्या नावाखाली अश्लिलपणा होता कामा नये, अशी तंबी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिलीय. सध्या महाराष्ट्रात साततत्याने नृत्यांगणा गौतमी पाटीलवर (Gautami patil) अश्लिल नृत्य करत असल्याचा आरोप होत आहे, त्यावरुन अजित पवार यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना तंबी दिली आहे. हेही वाचा : Bollywood movie […]
अहमदनगर : नाशिक पदवीधर निवडणुकीच्या निकालानंतर अनेक राजकीय घडामोडी काँग्रेस पक्षांतर्गत सुरू आहेत. विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर अहमदनगर काँग्रेसचे शिष्टमंडळ आ.थोरात, प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांची भेट घेणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी माध्यमांना दिली आहे. काळे म्हणाले की, सध्याच्या एकूण घडामोडींमुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता […]
Health Department Recruitment : राज्य आरोग्य विभाग भरतीच्या जाहिरातीबाबत विद्यार्थी आणि आरोग्य अधिकाऱ्यांमधील संभाषणाची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये तुम्हांला विचारण्याचा अधिकार आहे पण आम्हांला सांगण्याचा अधिकार नसल्याचं एका महिला आरोग्य अधिकाऱ्याकडून आरोग्य भरतीच्या परिक्षार्थीला सांगण्यात आलं आहे. यासंदर्भातील एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत असून या संभाषणात […]