नाशिक – ‘आताचं सरकार तुमच्या मनातील आहे. हे तुमचं सरकार आहे. म्हणून तुमचा अजेंडा तोच आमचाही अजेंडा आहे. आमचं पर्सनल असं काहीच नाही. सरकार आपल्या पाठीशी आहे. कोणत्याही कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. आधीच्या सरकारच्या काळात योजना बंद का पडल्या, हे माहित नाही. पण, आता मनमाडकरांना रोज पाणी मिळणार,’ अशी ग्वाही मुख्यमंत्री (CM […]
मुंबई : आम्ही महापालिका निवडणुकांसाठी तयार असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलं आहे. राज्यात निवडणुका घेण्यावरुन विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना कायमच धारेवर धरल्याचं दिसून येतंय, त्यावर आता मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना चॅलेंज दिलंय. मुंबईतील दादरच्या वीर सावरकर सभागृहात सुरु असलेल्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे बोलत होते. मुख्यमंत्री शिंदे बोलताना म्हणाले की, काही लोक तर […]
पुणे : आज अडाणी अडाणी म्हणून बोंब मारत आहेत. ही तुमच्याच बापजाद्यांची पुण्याई आहे. हे बियाणं आजचं नाही. याची पेरणी तुम्हीच केली आहे ना, त्याला कणसं आता आली आहेत. हे म्हणजे असं झालं पहिल्या पंगतीला जेवायचं आणि म्हणायचं की जेवण खराब होतं, खारट होतं. आता मला उलट्या होत आहे, अरे पण मी म्हणतो उलट्या होईपर्यंत […]
मुंबई : सर्वसामान्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. खाद्यतेलाच्या (Edible Oil)किंमतीत मागील तीन वर्षांच्या तुलनेत मोठी वाढ झाली आहे. कोरोना (Corona)काळानंतर मागील तीन वर्षांपेक्षा सर्वात कमी स्तरावर पोहोचल्यामुळं सध्या गृहिणींमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय. थंडीच्या (Winter Season)दिवसांमध्ये काही प्रमाणात तेलाचे दर कमी होतात, मात्र यंदा या दरानं निच्चांकी पातळी गाठल्याचं पाहायला मिळतंय. यंदा हे […]
रत्नागिरी : राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. दापोली विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम (Former MLA Sanjay Kadam) यांना एसीबीने (ACB) नोटीस बजावली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. संजय कदम हे दापोली मंडणगड मतदारसंघातील बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते रामदास कदम आणि योगेश कदम यांचे प्रमुख विरोधक आहेत. […]
“कांद्याचे भाव वाढायला लागले की लगेच निर्यात बंदी करणाऱ्या किंवा पाकिस्तानातून कांदा आयात करणाऱ्या सरकारला आज कांद्याचे भाव कोसळल्याने अडचणीत असलेल्या शेतकऱ्याच्या डोळ्यातील पाणी दिसत नाही का? ” असा प्रश्न आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी विचारला आहे. रोहित पवार यांनी आज एक ट्विट करून हा सवाल उपस्थित केला आहे. त्यांनी आपल्या ट्विट मध्ये लिहले […]