बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात ठाकरे कुटुंबियांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. ठाकरे कुटूंबियांकडे बेहिशेबी मालमत्ता असल्याचा आरोप करत गौरी भिडे यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. पण न्यायालयाने ठाकरे यांना दिलासा देत ही याचिका फेटाळून लावली आहे. उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे यांचे उत्पन्नाचे स्रोत पहिले तर त्यांचे उत्पन्न आणि मालमत्ता […]
मुंबई : जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी राज्य सरकारबरोबर कर्मचारी संघटनांच्या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत चर्चा फिस्कटली आहे. मात्र, राज्य सरकार जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सकारात्मक असल्याची माहिती आहे. याबाबत एक समिती स्थापन करावी अशी सरकारने भूमिका घेतली आहे. राज्यभरातील कर्मचारी संघटना आणि विरोधक यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने राज्य सरकारबरोबर या […]
Devendra Fadnavis : विधिमंडळ अधिवेशनात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आमदारांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी त्यांनी जलसंधारणातील (water conservation) कामे आणि आगामी काळात जलसंपदा विभागाने कोणते प्रकल्प हाती घेतले आहेत, हे प्रकल्प किती कालावधीचे आहेत, यामुळे नगर विरुद्ध मराठवाडा किंवा अन्य ठिकाणचे पाण्याचे संघर्ष कसे मिटतील हे सांगितले. फडणवीस म्हणाले, […]
मुंबई : लव्ह जिहाद खोटं आहे असं काही नसतं, आमदार अबू आझमी यांचं चॅलेंज आमदार नितेश राणेंनी स्वीकारलं आहे. दरम्यान, लव्ह जिहाद आणि धर्मांतरण प्रकरणावरुन राणे-आझमी आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालंय. विधीमंडळाबाहेर राणे-आझमी यांच्यात खडाजंगी सुरु होती. यावेळी नितेश राणेंना आझमी यांनी चॅलेंज दिलं आहे. तर राणेंनीही आक्रमक पवित्रा घेत चॅलेंज स्वीकारलंय. अबू आझमी यांनी राणेंना […]
उद्धव ठाकरे गटाच्या नेंत्यानी जाहीर विधान केली की मुंबईतच येताना तुमची प्रेतं येतील, जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या, आमदार तानाजी सावंत यांचं ऑफिस जाळलं गेलं, असा युक्तिवाद शिंदे गटाकडून सुप्रीम कोर्टात आज केला गेला. शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी आपला युक्तिवाद करत आहेत. त्यावेळी त्यांनी हा मुद्दा मांडला. त्यावर केवळ मेरिटवर म्हणणे मांडा, असे निर्देश […]
ठाणे : ठाण्यामध्ये (Thane)सरकारी गुंडांचं राज्य सुरु असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांनी ट्वीट (Tweet)करत याकडं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांच्यामध्ये कायमच कोणत्या न कोणत्या कारणावरुन आरोप प्रत्यारोप सुरु असतात. त्यातच आता आव्हाडांनी पोलिसांना (Thane Police)लक्ष्य केल्याचं दिसून येतंय. अनेक दिवसांपासून जितेंद्र आव्हाडांचे ठाणे […]