बीड : तुमच्या मनात जो पर्यंत आहे, तोपर्यंत शरीरात श्वास राहील. माझा जीव तुमच्यात आहे. लाख वेळा जीव देण्याची वेळ आली तरी देईल, पण परळीला विचारल्याशिवाय राजकारणातली कुठलीच घडामोड घडणार नाही, माझा जीव तुमच्यात आहे, असं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde)परळीत (Parali) भावुक झाले. या स्वागताचं (Welcome) काय वर्णन करू, शब्द कमी पडतात. […]
बीड : राष्ट्रवादीचे (NCP)आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या गाडीला 39 दिवसांपूर्वी परळीत (Parali)अपघात झाला होता. या अपघातानंतर मुंडे यांच्यावर मुंबईत (Mumbai)उपचार झाले. त्यांच्या स्वागताचा सोहळा पाहून सर्वच आवाक् झाले, त्याचबरोबर या स्वागताचं स्वतः धनंजय मुंडे यांनी तोंडभरून कौतुक केलंय. धनंजय मुंडे यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यासाठी तब्बल 101 जेसीबी होत्या. त्या जेसीबींमधून 10 टन फुलांची […]
वर्धा : ‘अनिल देशमुख (Anil Deshmukh) प्रकरणात सत्तेचा गैरवापर करून करून बेकसुरावर कारवाई करण्यात आली आहे. अनिल देशमुख आणि त्यांच्या जवळच्या लोकांवर १३० धाडी टाकण्यात आल्या. त्यांना हेच सांगत होते की, तुम्ही पक्ष, नेतृत्व बदला पण अनिल देशमुख डगमगले नाहीत. यासाठी तुम्हाला सत्ता दिली का, पूर्ण पणे सत्तेचा वापर चुकीच्या पद्धतीने केला जात आहे. संधी […]
पुणे : हिंदुत्वातून उत्तर भारतीय वगळता येणार नाही. आता वेळ आलीय की भारतीयांना हिंदुत्व म्हणजे काय? याचे उत्तर हवे आहे. केवळ एकमेकांचा द्वेष हे हिंदुत्व नाही. मी नेहमीच तुमच्या सोबत असावे अशी इच्छा ठेवली. त्यात काहीच चूक नाही. हिंदुत्व हे आमच्यातले आपलेपणा. त्यांना कोणाचीच गरज नव्हती. तेव्हा बाळासाहेबांनी (Balasaheb Thakeray) आजच्या पंतप्रधानांना वाचवले. अटलजी राजधर्माचे […]
अहमदनगर : काही दिवसांपूर्वीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली होती. अखेर आज कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांच्याकडून मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे आता भगतसिंह कोश्यारी महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरुन पायउतार होणार आहेत. भगतसिंग कोश्यारी यांच्या जागी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात […]
मुंबई : फोन टॅपिंग प्रकरणात राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या वादग्रस्त ठरलेल्या राज्य गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालिन आयुक्त रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांना बढती दिली आहे. शुक्ला यांची पोलीस महासंचालकपदी बढती मंजूर करण्यात आली आहे. त्याचबरोबर अतुलचंद्र कुलकर्णी, सदानंद दाते यांच्यासह २० आयपीएस अधिकाऱ्यांनाही बढती देण्यात आली आहे. दिल्ली येथे शनिवारी (दि. ११) मोठी बैठक पार पडली. […]