- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
‘माहिती नसणं अन् जास्त बोलणं..,’ औरंगजेबाच्या वादंगानंतर भालचंद्र नेमांडेंचं विधान
Bhalchandra Nemade : माहिती नसणं आणि जास्त बोलणं, याचं प्रमाण सध्या वाढलं असल्याचं विधान ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी केलं आहे. दरम्यान, बाजीराव पेशवा आणि औरंगजेबाबद्दल विधान केल्याने नेमाडे चर्चेत आले आहेत. त्यांच्या विधानानंतर भाजपने त्यांच्याविरोधात तक्रार केल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर नेमाडे आज मुंबईतील अधांतर नाटकाच्या रौप्य महोत्सवानिमित्त बोलत होते. (bhalchandra nemade statement after […]
-
अनिल गोटेंनी राष्ट्रवादी भवनाला कुलूप लावताच…दोन गट भिडले ! दादांचा गट पडला भारी
धुळेः राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्षपदाचा अनिल गोटे (Anil Gote) यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांनी पक्षाचे कार्यालय सोडले. त्यानंतर पक्षाच्या कार्यालयाचा ताबा घेण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) दोन गटामध्ये जोरदार चकमक झाली आहे. अजित पवार गटाच्या स्थानिक नेत्यांनी राष्ट्रवादीचे भवनाचे कुलूप तोडून ताबा घेतला आहे. दोन्ही गटातील कार्यकर्ते आक्रमक झाल्याने काही वेळ गोंधळ उडाला होता. शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप […]
-
‘मला घरातून फरफटत नेलं अन् 14 दिवस..,’ नवनीत राणांच्या विधानाने लक्ष वेधलं
Navneet Rana : हनुमान चालीसा पठण करणार असल्याची घोषणा करताच मला घरातून फरफटत नेऊन 14 दिवस तुरुंगात आणि 2 दिवस पोलिस कोठडीत ठेवल्याचं सांगत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात विरोधी पक्षांच्या अविश्वास ठरावावर चर्चेदरम्यान नवनीत राणा सभागृहात बोलत होत्या. अनिल […]
-
अनिल गोटेंचा प्रदेश उपाध्यक्षपदाचा राजीनामा, शरद पवारांची साथ सोडणार?
धुळेः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाल्यानंतर शरद पवारांना अनेक आमदार सोडून गेले आहेत. तर काही माजी आमदार, पदाधिकारी ही अजित पवारांच्या गटात दाखल झाले आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) (शरद पवार गट) प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे (Anil Gote) यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे दिला आहे. त्यामुळे गोटेही शरद पवारांची साथ सोडणार असल्याचे बोलले जात आहे. धुळ्यातील […]
-
मणिपूर हिंसाचार ते डेटा प्रोटेक्शन विधेयक; आंबेडकरांचे राहुल गांधींना सात खोचक सवाल…
Prakash Ambedkar News : काँग्रेस नेते राहुल गांधी(Rahul Gandhi) यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर त्यांना पुन्हा खासदाराकी बहाल करण्यात आली आहे. खासदारकी पुन्हा मिळाल्यानंतर राहुल गांधी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात दिसून आले आहेत. यंदाच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारने महत्वपूर्ण विधेयके मंजूर केली आहेत. केंद्र सरकारच्या विधेयक मंजूरीसह इतर मुद्द्यांवर बोट ठेवत वंचितचे प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar) यांनी […]
-
काँग्रेसने कसली कंबर! लोकसभेच्या 48 मतदारसंघासाठी शिलेदार मैदानात
भाजपपाठोपाठ काँग्रेसनेही महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्वच्या सर्व 48 जागांवरती चाचपणी सुरु केली आहे. काँग्रेसकडून आज (8 ऑगस्ट) 48 जागांवरती निरीक्षक आणि समन्वयकांची नेमणूक करण्यात आली. राज्यातील 23 प्रमुख नेत्यांवर 48 मतदारसंघांचा आढावा घेण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. सरासरी प्रत्येक नेत्याला दोन मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. (Congress appointed observers and coordinators for 48 Lok Sabha seats) […]









