- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
सांगलीत केसीआर यांची ताकद वाढली! शेतकरी संघटनेचा बडा नेता बीआरएसमध्ये…
मागील काही दिवसांपासून तेलंगणाचे चंद्रशेखर राव(Chandrashekhar rao) यांनी महाराष्ट्रात लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. केसीआर यांनी महाराष्ट्रात लक्ष घालताच अनेक दिग्गज नेत्यांनी केसीआर यांच्या बीआरएस पक्षात उडी घेतली आहे. अशातच आता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील(Raghunath Patil) यांनीही बीआरएस पक्षात प्रवेश केला आहे. रघुनाथ पाटलांच्या प्रवेशाने आता महाराष्ट्रात बीआरएसची ताकद वाढली असल्याचं बोललं जात आहे. […]
-
Ahmednagar Crime : स्टेट्स ठेवत पतीने घेतला गळफास… मृत्यूचे कारण ऐकून व्हाल हैराण
Ahmednagar Crime : तणाव, वाद यातून अनेकदा नैराश्यग्रस्त झालेल्या व्यक्ती थेट टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या करत असल्याच्या घटना आजवर आपण ऐकल्या असतील. त्यात आता एकाने व्हॉटसअपवर स्टेट्स ठेवता गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र आत्महत्येचे कारण ऐकून तुम्हाला धक्का बसेल. या व्यक्तीच्या सासरवाडीचे लोक त्याला त्याच्या पत्नीपासून वेगळे होण्यासाठी धमकी देत […]
-
धुळ्यात डिझेलचा ट्रक उलटला, जखमीला मदत करण्याचं सोडून लोकांची डिझेल लुटायला झुंबड
धुळे : धुळे शहरापासून काही अंतरावर डिझेलचा टँकर (Diesel tanker) भर रस्त्यात उलटला. त्यामुळं सर्व डिझेल रस्त्यावर सांडले होते. हे डिझेल पाहून रस्त्यावर उपस्थित नागरिकांनी येथे मोठी गर्दी केली होती. उलटलेल्या डिझेल टँकरमधून सांडणारे डिझेल गोळा करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. परिसरातील नागरिकांनी जे काही भांडं मिळेल, त्यात डिझेल भरण्यास सुरुवात केली. (In dhule The […]
-
संभाजी भिडेच्या तोंडाला काळं फासा अन् 1 लाख जिंका, काँग्रेसची घोषणा…
sambhaji bhide contraversy : संभाजी भिडेंची मिशी कापण्याचं जाहीर झाल्यानंतर आता संभाजी भिडे यांच्या तोंडाला काळं फासणाऱ्याला 1 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. अमरावतीमध्ये शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरुन वादंग पेटलं आहे. राज्यातील ठिकठिकाणई त्यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात येत आहे. अशातच आता बीड काँग्रेसकडूनही भिडेंच्या विधानाचा […]
-
राज्यात पुढील चार दिवसात मुसळधार पाऊस; बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचा पट्टा…
Maharashtra Rain Update : राज्यात पुढील चार ते पाच दिवसात मुसळधार पावसाचा हवामान विभागाने इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टीवर निर्माण झालेला तीव्र कमी दाबाचा पट्टा पुढे सरकत असून आज संध्याकाळी तो बांगलादेशची किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे राज्यात आता काही दिवसांपासून शांत असलेला वरुणराजा आता पुन्हा एकदा बरसण्याची शक्यता व्यक्त करण्यात […]
-
पगडी अन् डोकं..सरकारचं डोकं ठिकाण्यावर आहे का? कवितेतून अमोल कोल्हेंचा सवाल…
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांचा आज लोकमान्य टिळक(Lokmanya Tilak) पुरस्काराने गौरव करण्यात आला. या पुरस्कारावरुन राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे(Amol Kolhe) यांनी कवितेच्या माध्यमातून सत्ताधारी सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? असा सवाल अमोल कोल्हेंनी सरकारला करत धारेवर धरलयं. (pm narendra modi pune visit ncp mp dr amol kolhe lokmanya tilak thought […]








