- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
निवडणुकीत अजितदादा कुणाचा प्रचार करणार? भुजबळांनी दिलं भाजपला टोचणारं उत्तर
Chhagan Bhujbal replies Chandrashekhar Bawankule : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्याच पक्षात बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला. पक्षातील आमदार, खासदारांना सोबत घेत त्यांनी पक्षावरच दावा ठोकला. त्यानंतर शिंदे – फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्री झाले. या घडामोडी घडल्यानंतर आता राज्यात आगमी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष […]
-
क्रेन कोसळून समृद्धी महामार्गावर मोठा अपघात; किमान 12 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती
मुंबई : मागील काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावरील अपघात चर्चेचे कारण ठरत आहेत. अशात समृद्धी महामार्गावर आणखी एक मोठा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे महामार्गाचे काम चालू असताना ब्रीज गर्डरला जॉईन करणारी क्रेन खाली पडल्याने किमान 12 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये बहुतांश कामगारांचा समावेश आहे. क्रेन साधारण 100 […]
-
शिर्डीत संभाजी भिडे विरोधात गुन्हा दाखल; साईबाबांविषयी अवमानकारक वक्तव्य भोवले
Sambhaji Bhide : शिवप्रतिष्ठण हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी साईबाबा व महापुरुषांविषची केलेल्या वादग्रस्त विधानाचे राज्यभरात पडसाद उमटले आहेत. राज्यातील अनेक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साई भक्तांकडून देखील भिडेंच्या वादग्रस्त वक्तव्याचा ठिकठिकाणी निषेध करण्यात आला. भिडेंवर गुन्हा दाखल करण्यासाठी साई संस्थानवर मोठा दबाब होता. अखेर साईबाबा संस्थानने या प्रकरणी संभाजी भिडे यांच्यावर […]
-
दुसरा हात का तोडला नाही ? नगरच्या एसपींसमोरच प्रसाद लाड यांचे प्रक्षोभक भाषण
Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील उंबरे गावात शाळकरी मुलींचे धर्मांतर प्रकरण उघडकीस आले आहे. त्यानंतर गावात राडा झाला आहे. या प्रकरणी दोन्ही गटातील आरोपींना अटक झालेली आहे. आता या गावात राजकीय नेते जावून परिस्थिती जाणून घेत आहे. विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनीही गावाला भेट दिली. त्या ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये एक सभा झाली. विशेष […]
-
Sambhaji Bhide Controversy : ‘संभाजी भिडेची मिशी कापा अन् 1 लाख रुपये जिंका’; कोणी केली घोषणा?
Sambhaji Bhide Controversy : शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे (sambhaji bhide) हे वादग्रस्त विधान करून कायमच चर्चेत असतात. आता त्यांनी महात्मा गांधी, महात्मा फुले, साईबाबा, राजाराम मोहन रॉय यांच्याविराेधात वादग्रस्त वक्तव्य करून वाद ओढवून घेतला आहे. त्यामुळे राज्यभरातून संताप व्यक्त हाेत आहे. अशातच समता परिषदेकडून मनोहर भिडेची मिशी कापणाऱ्याला एक लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात […]
-
‘भिडेला वेळीच ठेचा’, जितेंद्र आव्हाडांच्या फिर्यादीवरुन संभाजी भिडेंवर गुन्हा दाखल…
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे(Sambhaji Bhide) यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरुन राज्यात वादंग पेटलं आहे. राज्यभरातून भिडे यांच्या विधानाचा निषेध व्यक्त करण्यात येत असतानाचा आता राष्ट्रवादीच्या आमदाराने स्वत: पोलिस ठाणे गाठून भिडेंविरोधात गुन्हा दाखल केला आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड(Jitendra Awhad) यांनी स्वत: ठाणे पोलिस ठाण्यात भिडेंविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती आव्हाडांनी ट्विटरद्वारे दिलीयं. Sambhaji Bhide : […]









