- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Buldhana Bus Accident : ‘ज्या मार्गाला शापित म्हणताय तो तर’.. राणांचा राऊतांवर पलटवार
Ravi Rana replies Sanjay Raut : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर खासगी प्रवासी बसचा भीषण अपघात होऊन 25 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. बुलढाण्यात सिंदखेडराजा जवळील पिंपळखुटा फाट्यावर मध्यरात्री दीडच्या सुमारास हा अपघात झाला. या घटनेवर जोरदार राजकारण सुरू झाले आहे. विरोधकांनी सरकारवर तुफान हल्ला चढविला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी समृद्धी महामार्ग हा […]
-
Buldhana Bus Accident : ‘RTOचे अधिकारी ऑफिसमध्येच मग्न’; विखेंनी सुनावले खडेबोल
Samrudhdhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ एका प्रवासी बसचा भीषण अपघात होऊन 26 जणांचा मृत्यू झाला आहे. बसमध्ये एकूण 33 प्रवासी होते, त्यातील 8 प्रवासी बसमधून बाहेर पडण्यात यशस्वी झाले. हे 8 जण किरकोळ जखमी असून त्यांच्यावर सिंदखेडराजा येथे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातानंतर राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील […]
-
Buldhana : महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं योग्य नाही; फडणवीसांची ‘समृद्धी’ला क्लिनचीट!
छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं योग्य नाही. आतापर्यंत जेवढे काही अपघात घडले, त्यात कुठेही रस्त्याच्या बांधकामामुळे घटना घडल्याचं कुठेही निदर्शनास आलेलं नाही, असं म्हणतं बुलढाणा जिल्ह्यातील बस दुर्घटनेत 26 जणांचा मृत्यू रस्त्यांच्या निकृष्ट दर्जामुळे झाला असल्याची शक्यता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावली. ते माध्यमांशी बोलत होते. (Devendra Fadnavis ruled out […]
-
Video : अपघातानंतर सर्व यंत्रणा वेळेत पोहोचल्या पण…; बुलढाणा अपघातानंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान
Eknath Shinde On Samruddhi Highway Accident : बुलढाणा (Buldhana)जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे मध्यरात्री दीडच्या सुमारास भीषण अपघात (Big Accident)झाला. त्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची भीषणता पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्याचबरोबर अपघातानंतर सर्व यंत्रणा घटनास्थळी वेळेत पोहोचल्या […]
-
टायर फुटलाच नाही! 26 जणांचा जीव घेणाऱ्या अपघाताचं खरं कारण RTO अन् महाजनांनी सांगितलं
बुलढाणा : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर खासगी प्रवासी बसचा भीषण अपघात होऊन 26 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. बुलढाण्यात सिंदखेडराजा जवळील पिंपळखुटा फाट्यावर मध्यरात्री दीडच्या सुमारास हा अपघात झाला. बस चालकाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार टायर फुटल्याने बस डिव्हायडरला धडकली आणि दुभाजकावर आदळून पलटी झाली. याचवेळी डिझेल टँक फुटल्याने बसने पेट घेतला. यातच 26 जणांचा होरपळून मृत्यू झाला. […]
-
Maharashtra Rain Alert : राज्यात उद्यापासून मुसळधार पावसाची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी
Mharashtra Rain Alert : महाराष्ट्रात यंदा मान्सून (Monsoon) उशीराने दाखल झाला. मान्सूनच्या आगमनाची घोषणा 25 जून रोजी झाली होती. त्यानंतर दोन दिवसांनी पुणे, मुंबई अन् राज्यातील बहुतांश भागात पाऊस सुरू झाला. या पावसाच्या आगमनाने नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली आहे. तर बळीराजा सुखावला असून अनेक भागांत पेरणीची लगबग सुरू झाली. तरी अद्याप देखील अनेक ठिकाणी पेरणीच्या […]









