- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
औद्योगिक क्षेत्रावरुन शिंदे-पवारांची जुंपली, पवारांकडून शिंदेंचा ‘अदृश्य शक्ती’ असा उल्लेख…
महाविकास आघाडीला म्हणूनच कर्जत-जामखेड मतदारसंघात मंजूर झालेल्या औद्योगिक क्षेत्राची अधिसूचना काढत नसल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपचे आमदार राम शिंदे यांच्यावर नाव न घेता केला आहे. आरोप करताना रोहित पवारांनी राम शिंदेंचा अदृश्य शक्ती असा उल्लेख केला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा शिंदे-पवारांमध्ये जुंपणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. कर्जत-जामखेड मतदारसंघातील युवकांसाठी मंजूर […]
-
Sameer Bansal : पुढच्या वर्षी NEET, JEE मध्ये पहिला रँकर बंसल क्लासेसचा
लातूर : आतापर्यंत लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवणारे बंसल क्लासेस (Bansal Classes) हे अकॅडमिक्ससाठी प्रसिद्ध आहे. बंसल क्लासेस (महाराष्ट्र) चे मुख्य प्रवर्तक चंदुलालजी बियाणी (Chandulalji Biyani) यांच्या नेतृत्वाखाली बंसल क्लासेसची महाराष्ट्रातील टीम शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत आहे. पहिल्याच वर्षी NEET-2023 च्या निकालात बंसल क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व यश संपादन करून मोठी झेप घेतली आहे, असं सांगत […]
-
Darshana Pawar Murde Case : दर्शनाला चरित्रहीन म्हणणाऱ्यांना, गुरूने स्क्रीनशॉट शेअर करत फटकारले
अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील दर्शना पवार राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात तिसरी आली होती. तिचा मृतदेह काही दिवसांपूर्वी राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. हत्या प्रकरणी पोलिसांनी तिचा मित्र राहुल हंडोरेला अखेर अटक केली आहे. विविध शहरात फिरत असलेल्या राहुलला मुंबईतील अंधेरी मध्ये बेड्या ठोकण्यात आल्या. राहुलने हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली. दर्शनाने राहुलला लग्नासाठी […]
-
शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय, नापास झाल्यावरही मिळणार पुन्हा परीक्षेची संधी
Re-Examination : विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून राज्य सरकारने (State Govt) विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देत त्यांचा ताण कमी करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नापास झालेल्या विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षात संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या निर्णयामुळं आता पाचवी आणि आठवीच्या वर्गात नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा (re-examination) देता येणार आहे. नवीन […]
-
‘स्वत:ला स्वत:विरुद्ध उभं करताना’ कवितासंग्रहाला ‘युवा’ अकादमी, तर ‘छंद देई आनंद’ या कवितासंग्रहाला ‘बाल’ साहित्य अकादमी
नवी दिल्ली : साहित्य क्षेत्रात मानाचे समजले जाणारे साहित्य अकादमी (Sahitya Akademi) ‘युवा’ आणि ‘बाल’ पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. मराठी भाषेसाठी विशाखा विश्वनाथ (Visakha Vishwanath) या युवा साहित्यिकेच्या ‘स्वत:ला स्वत:विरुद्ध उभं करताना’ या कविता संग्रहास ‘युवा’ साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. तर बाल साहित्यसाठी बालसाहित्यकार एकनाथ आव्हाड (Eknath Awhad) यांच्या ‘छंद देई आनंद’ […]
-
नगर शहरावर आता 185 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर, गुन्हेगारीला बसणार आळा
नगर शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. शहरातील व परिसरातील महत्त्वाची ठिकाणे व चौकांत 185 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्यामुळे आता नगर शहरातील सर्व महत्त्वपूर्ण ठिकाणांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या निधीचा उपयोग या सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी झाला आहे. […]









