- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
शिंदे-फडणवीस सरकारवर सामनातून जोरदार हल्लाबोल
-
Gulabrao Patil : ‘प्यार का वादा फिफ्टी-फिफ्टी’, गुलाबरावांचा ठाकरेंना टोमणा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Ekanath Shinde ) उद्या जळगाव ( Jalagaon ) जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, या दौऱ्यात त्यांच्या हस्ते जळगाव आणि चोपडा या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या पुलाचे भूमिपूजन होणार आहे. या पुलाला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मंजुरी देण्यात आली होती. आता त्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होत आहे. या विषयावरून गुलाबराव पाटलांनी […]
-
तुळापूर-वढूमधील छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारक आराखड्यात मोठा बदल
मुंबई : तुळापूर-वढू (Tulapur-Vadhu) येथील छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या स्मारकाच्या आराखड्यात मोठा बदल करण्यात आलाय. पूर्वीचा स्वराज्यरक्षक (Swarajyarakshak)असा उल्लेख वगळून धर्मवीर (Dharmveer)असा उल्लेख करण्यात आलाय. पूर्वी या विकास आराखड्याचे नाव स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज असे होते. मात्र ते आता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असं करण्यात येणारंय. स्मारकाच्या 397 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला […]
-
Supreme Court : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची आज सलग तिसऱ्या दिवशी सुनावणी
नवी दिल्ली : सलग तिसऱ्या दिवशी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची (Maharashtra Political Crisis)सुनावणी होणार आहे. महाराष्ट्रातील प्रकरण 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे सोपवावं की नाही याचा निर्णय न्यायालय घेणार आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबद्दल सलग 2 दिवस सुनावणी झाल्यानंतर आता पुन्हा आज सुनावणी होणार आहे. मंगळवारच्या सुनावणीमध्ये ठाकरे गटाकडून (Thackeray Group)युक्तिवाद करण्यात आला. त्यानंतर बुधवारच्या सुनावणीत शिंदे […]
-
Devendra Fadanvis : ‘भीमाशंकर हेच ज्योतिर्लिंग, त्यावर कोणीही दावा करू शकत नाही’
पुणे : देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणजे पुणे (Pune) जिल्ह्यातील भीमाशंकर. (Bhimashankar) मात्र, आता भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचा वाद पेटण्याची शक्यता आहे. भीमाशंकर ज्योतिर्लिंगावर आसाम (Aasam) सरकारने प्रश्न उपस्थित केला. महाराष्ट्रातील भीमाशंकर ज्योतिर्लिंग खरं नसल्याचं आसाम सरकारनं म्हटलं आहे. भीमाशंकरचं सहावं ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात नसून आसाममध्ये असल्याचा दावा आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा (Himanta Biswa […]
-
…तर हे लोकं सुपारी देऊन कोणालाही, ‘त्या’ ऑडिओ क्लिपवर जितेंद्र आव्हाड बोलले
ठाणे : दररोजची 20 लाख रुपये यांची कमाई होत असेल तर हे लोकं 10 लाख रुपये देऊन कोणालाही उडवतील, अशी शक्यता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलीय. आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबियांना आलेल्या धमकीप्रकरणी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आव्हाड म्हणाले, कालची जी धमकी आली त्यावर माझ्या मित्राला सांगितलं की, तेरे साहब को ठोक दुंगा… माझ्या […]
-
आव्हाड समर्थकांनी सहाय्यक आयुक्ताला चोपलं, ‘त्या’ कथित क्लिपमध्ये धमकावल्याचा आरोप
ठाणे : सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड समर्थकांकडून मारहाण झाल्याची घटना घडली आहे. महेश आहेर यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने त्यांना आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली आहे. व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाडांसह त्यांच्या कुटुंबाला संपवण्यासाठी […]








