मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh ) हत्या प्रकरणानंतर परळी आणि एकूणच बीडमधील (Beed) माफियागिरी राज्यभरात चर्चेचा विषय ठरला आहे. पण या माफियांना मिळणारी आर्थिक रसद हाही महत्वाचा विषय आहे. परळी (Parali) थर्मल येथील राखेचा अनधिकृतरीत्या उपसा हेही माफियांचे एक आर्थिक बलस्थान असल्याचे समोर येत आहे. अगदी छोट्या माशांपासून बड्या माशांपर्यंत सर्वांनाच ही राख गब्बर […]
आठ दहा दिवस मला द्या नंतर पुन्हा भेटू आणि निश्चित चांगला मार्ग शोधून काढू असा शब्दा फडणवीसांनी भुजबळांना दिला होता.
Republic Day holiday For School Students cancelled : देशाचा प्रजासत्ताक दिन (Republic Day) काही दिवसांवर येवून ठेपलाय. संपूर्ण देशासह राज्यात देखील प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 26 जानेवारी सकाळी झेंडावंदन केल्यानंतर सार्वजिनिक सु्ट्टी आतापर्यंत देण्यात येत होती. परंतु आता याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय. शालेय विद्यार्थ्यांची प्रजासत्ताक दिनाची सुट्टी (26 January […]
बीड पोलीस ठाण्यात नवीन पाच पलंग मागवल्याच्या बातम्या आहेत. स्टाफसाठी नवीन पलंग मागवल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
MLA Abul Sattar Statment He Will Return To Cabinet : महायुतीचं मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर अनेक नेते मंत्रिपद मिळालं नाही म्हणून नाराज होते. यामध्ये अब्दुल सत्तार यांच्या नावाची देखील चर्चा (Maharashtra Politics) होती. अब्दुल सत्तार यांना मंत्रिपद मिळालं नसल्यामुळं ते नाराज होते. त्यानंतर अब्दुल सत्तार हे पक्ष सोडणार अशा चर्चा देखील सुरू होत्या. अखेर या सगळ्या […]
BJP Social Media Post On Developed India : पंतप्रधान मोदींनी (PM Modi) 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे स्वप्न पाहिलंय. राज्यात नुकतेच विधानसभा निवडणुका पार पडल्या. यामध्ये भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळालंय. यानंतर आता भाजपच्या (BJP) अधिकृत सोशल मिडिया पेजवर एक पोस्ट करण्यात आली आहे. विकसित भारत नावाने ही पोस्ट असून यामध्ये 2014 ते […]