अहमदनगरच्या नामांतराचा चांगलाच तापला असून उच्च न्यायालयाने केंद्रासह राज्य सरकारला म्हणणं सादर करण्याबाबत नोटीस बजावलीयं.
Maratha Reservation Manoj Jarange Patil Protest : मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) पुन्हा उपोषणाचं हत्यार उपसलंय. आज अंतरवाली सराटीत त्यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी ते बोलताना म्हणाले की, सग्या सोयऱ्यांची अंमलबजावणी हे मूळ दुखणं आहे. तीन-चार कामं करतो म्हणालेत. 2004 चा कायदा दुरूस्त (Maratha Reservation) करा. राज्यातला सरसकट मराठा कुणबी आहे. या […]
Ladki Bahin Yojana: विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचं (Mahayuti) सरकार आलं तर लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1500 ऐवजी
Manoj Jarange Patil Protest For Maratha Reservation : मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) मराठा आरक्षणासाठी सुरू केलेल्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. यावेळी अंतरवाली सराटीतून पत्रकार परिषदेत बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, या सहा दिवसाच्या काळात मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आपण सर्वांनी सामूहिक उपोषण केलंय. इतके दिवस लागतील असं कोणाला (Maratha Reservation) वाटतंही नव्हतं. पण […]
Vijay Wadettiwar Demand Dhananjay Munde Resignation : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे पालकमंत्री या नात्याने आज बीड दौऱ्यावर आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केलीय. बीड जिल्ह्याला स्वच्छ करायचं असेल, तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन सुरुवात करावी लागेल. नुसते बोलून होणार नाही, त्यासाठी कृती करावी लागेल. […]
Dhananjay Munde : बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मागील