मी मेलो तरी चालेल पण इतर कुणाच्या चिन्हावर मी निवडणूक लढवणार नाही असा निर्धार महादेव जानकर यांनी व्यक्त केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
मुंबईत पैशांचं घबाड सापडलं असून पवई पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका व्हॅनमध्ये 4 कोटी 70 लाख रुपयांची रोकड पोलिसांनी पकडलीयं.
Eknath Shine On Aurangabad Rename : आज मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेत उस्मानाबाद आणि औरंगाबादच्या नामांतरांवर शिक्कामोर्तब केली आहे
आम्ही डंके की चोट पे संचालक असून अद्याप एसटी को-ऑपरेटिव्ह बॅंकेचे संचालक पद रद्द झालं नसल्याचा दावा अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केलायं.
Pravin Darekar यांनी शरद पवार यांच्या काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या वक्तव्यावर टोला लगावला आहे.
लोकसभेनंतर अनेक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असं वक्तव्य शरद पवारांनी केलं. त्यावर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले हे निकालावर अवलंबून असेल.