ही नोटीस नेमकी कोणत्या कारणासाठी बजावण्यात आली आहे याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
राज्यात आजही काही ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पुढील चार दिवस राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील सभेत शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधताना त्यांचा उल्लेख 'भटकती आत्मा', असा केला होता.
वंचित आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांच्या प्रचारासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर हे आज कोपरगाव येथे सभा घेणार आहेत.
काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात स्वत: भाजपात येणार होते, असा खळबळजनक दावा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी केला आहे.
नाशिक येथे महायुतीच्या प्रचारसभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदावरून टीका केली.