भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या सगळ्याच पक्षांचे या मतदारसंघांमध्ये उमेदवार रिंगणात आहेत.
PM Narendra Modi : केंद्रातील मोदी सरकारने महाराष्ट्रातील तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीपूर्वी दोन मोठे निर्णय घेतले.
बीड लोकसभेत आपला कुणालाही पाठिंबा नाही अशी घोषणा ज्योती मेट यांनी केली आहे. त्या पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
गेली पाच महिन्यांपासून कांद्यावर निर्यातीवर असलेली बंदी उठवली आहे. लोकसभा डोळ्यासमोर ठेऊन मोदी सरकारने हा निर्णय घेताल आहे.
आपण भावनिक होऊ नका. ही भावकी किंवा गावकीची निवडणूक नाही. देशाच्या भवितव्याची निवडणूक आहे असं म्हणत अजित पवारांनी विरोधकांवर टीका केली.
इम्तियाज जलील यांनी आरिफ नसीम खान यांना एआयएमआयएम पक्षाकडून लोकसभेच तिकीट देण्याची ऑफर दिली आहे.