Uddhav Thackeray : दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात मंत्री छगन भुजबळ (Chhgan Bhujbal) आणि त्यांचा पुतण्या समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांच्याविरोधातील याचिका ईडीने (ED) उच्च न्यायालयातून मागे घेतली आहे. यावरुन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शाब्दिक हल्लाबोल केला आहे. भुजबळांनी कोणता चमत्कार केला हे जाणून घेण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे पेढे खायला जाणार आहोत, असा […]
Ahmednagar News : शहरातील धर्माधिकारी मळा येथील एका अपार्टमेंटमधील फ्लॅटला शॉर्ट (Ahmednagar News) सर्किटमुळे भीषण आग लागली. हा फ्लॅट दिवंगत प्रसिद्ध अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांचा असल्याची माहिती मिळाली आहे. या ठिकाणी अनेक जण अडकले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तत्काळ अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली. त्यानंतर अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मोठ्या प्रयत्नांनंतर […]
Uddhav Thackeray On Chagan Bhujbal & Praful Patel : एकीकडे नागपूर अधिवेशनात राज्यातील अनेक गंभीर प्रश्नांवर चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) अधिवेशनानंतरचा त्यांचा प्लॅन जाहीर करून टाकला आहे. अधिवेशन संपल्यानंतर आपण भुजबळांकडे पेढे तर, प्रफुल्ल पटेल यांच्या मिर्जी कम जेवण करण्यासाठी जाणार असल्याचे ठाकरेंनी जाहीर करून टाकलं आहे. या […]
Sanjay Raut : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल (PM Modi) पक्षाच्या मुखपत्रातून आक्षेपार्ह लिखाण करणं खासदार संजय राऊत यांना चांगलंच महागात पडण्याची चिन्हे दिसत आहेत. पंतप्रधान मोदी यांची बदनामी होऊन देशाची प्रतिमा मलीन झाली, असा आरोप करत भाजपाचे यवतमाळ जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी उमेरखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या या तक्रारीची दखल घेत […]
Uddhav Thackeray : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे (Maharashtra Winter Session) सुरू असतानाच जुन्या पेन्शन योजनेसाठी (Old Pension Scheme) आंदोलनही सुरू झाले आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी जुनीच आहे. आता या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. या आंदोलनाला आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भेट देत पाठिंबा दिला. […]
मुंबई : राज्य मागासवर्ग आयोगात सध्या राजीनामा सत्र सुरु आहे. पंधरा दिवसांमध्ये आयोगातील प्रा. डॉ. संजीव सोनवणे, अॅड. बी. एस. किल्लारीकर आणि प्रा. लक्ष्मण हाके या तीन सदस्यांनी राजीनामा दिला. यात आता अध्यक्षांचीही भर पडली आहे. आयोगाचे अध्यक्षपद भूषविलेल्या माजी न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांनीही आता राजीनामा दिला आहे. राज्य शासन आणि मागासवर्ग आयोग यांच्यात मतभेद […]