Supria Sule Emotional Post For Sharad Pawar Birthday : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज वाढदिवस असून, राज्यभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. मात्र, या सर्वांमध्ये पवारांची लेक असणाऱ्या सुप्रिया सुळेंची (Supria Sule) एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या पोस्टमध्ये सुप्रिया सुळेंनी त्यांचे वडील म्हणजे शरद पवार […]
Anil Parab : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. काल शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी उलटतापसणीत अनेक धक्कादायक खुलासे केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंबाबतही वक्तव्य केले. त्यामुळे ठाकरे गटाचे नेते चांगलेच भडकले आहेत. माजी मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी केसरकरांना कठोर शब्दांत फटकारले आहे. […]
नागपूर : उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कर्जत-जामखेड एमआयडीसीसाठी बैठक बोलावली आहे. दुपारी तीन वाजता उद्योगमंत्र्यांच्या दालनात ही बैठक होणार आहे. या बैठीकासाठी भाजपचे विधान परिषदेचे माजी आमदार राम शिंदे आणि विभागाच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. मात्र बैठकीला आपल्याला आमंत्रित न करण्यात आल्याचा दावा करत कर्जत-जामखेडेचे विधानसभेचे राष्ट्रवादी (शरद पवार गट) आमदार रोहित […]
Weather Update : दक्षिण भारतातील तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात मिचॉन्ग चक्रीवादळाने थैमान (Cyclone Michaung) घातले असून मुसळधार पाऊस पडला. या पावसात (Rain Alert) मोठे नुकसान झाले. अनेक जण मृत्यूमुखी पडले. या वादळाचा परिणाम महाराष्ट्रातही दिसून आला आहे. काही ठिकाणी पाऊस झाला तसेच सर्वत्र ढगाळ हवामान होते. अशातच आता हवामान विभागाने (Weather Update) पुन्हा काही राज्यांत […]
Road Accident : राज्यात रस्ते अपघातांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. आताही सातारा जिल्ह्यातून अशीच एक भीषण अपघाताची (Road Accident) घटना समोर आली आहे. पुणे बंगळुरू महामार्गावर सोमवारी रात्रीच्या सुमारास ट्रक आणि उसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर यांच्यात अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. मयतांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. एक जण जखमी झाला […]
Maratha Reservation : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. अशातच मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) राज्यभर दौरा करीत आहेत. दौऱ्यादरम्यान आयोजित सभेतून मनोज जरांगे राज्य सरकारसह ओबीसी आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचा समाचार घेत आहेत. आज ते बीड दौऱ्यावर होते. दौऱ्यादरम्यान अचानक त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे. प्रकृती खालावल्याने […]