Weather Update : राज्यात मागील काही दिवसांपासून (Weather Update) पावसाने चांगलाच जोर धरला आहे. अनेक ठिकाणी पाऊस (Rain) जोरदार हजेरी लावत आहे. गणेशोत्सवाच्या काळात बहुतांश जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली. आजही काही जिल्ह्यांत यलो अलर्ट देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर अतिमुसळधार (Heavy Rain) पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त कोकणात आणि पश्चिम […]
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून ओबीसी (OBC) समाजाकडून राज्यभर आंदोलन केलं जातं आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्या ओबीसी समाजाच्या आहेत. दरम्यान, ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करणारे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे (Dr. Babanrao Taiwade) यांना धमकी देण्याच आल्याचा प्रकार समोर आला आहे. स्वत: तातवाडे यांनी […]
Gautami Patil : प्रसिद्ध लावणी नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) हिचा कार्यक्रम शाळेत आयोजित केल्याने शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याप्रकरणी कार्यक्रमाच्या नाशिक (Nashik) येथील आयोजकांवर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये गौतमी पाटील नृत्य करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. काही […]
Latur Earthquake : राज्यात झालेला सर्वात विध्वसंक भूकंप म्हणजे, लातूरचा भूकंप. या भूकंपाला आज ३० वर्षे पूर्ण होत झाली. या पार्श्वभूमीवर राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांचा कृतज्ञता सोहळा पार पडला. भूकंपाच्या वेळी पवारांचा किल्लारीला पुन्हा उभं करण्यात शरद पवारांचा मोठा वाटा होता. त्यामुळेच भूकंपग्रस्त लोकांनी पवारांचा कृतज्ञता सोहळा आयोजित केला होता. यावेळी […]
Maharashtra Rain : पूर्व मध्य अरबी समुद्रावर असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रुपांतर आता तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये झाले आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र पणजीपासून 110 किलोमीटरवर तर रत्नागिरीपासून (Ratnagiri)130 किलोमीटर अंतरावर आहे. ते पूर्व इशान्येकडे सरकण्याची शक्यता आहे. आणि आज (दि.30) रात्री पणजी ते रत्नागिरी दरम्यान कोकण, गोवा किनारपट्टीवर क्रॉस करण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील […]
Uday Samant : मुख्यमंत्री शिंदे यांच्या जवळचे मानले जाणारे मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या भावाने व्हॉट्सअॅप ठेवलेल्या स्टेटसने चर्चांना उधाण आलं आहे. किरण सामंत यांनी ठेवलेल्या स्टेटसने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना धक्का बसला आहे. यावर आज पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिले. World Cup 2023 : क्रिकेटच्या मैदानावरचे रंजक […]