Nashik Train Accident : देशात सातत्याने रेल्वे अपघाताच्या (train accident) घटना घडत आहेत. आताही आणखी एक रेल्वे अपघाताची घटना घडली आहे. इगतपुरीच्या दिशेने जाणारी मालगाडी रुळावरून घसरल्याने अपघात झाला आहे. या अपघातामुळं कसारा-इगतपुरी आणि नाशिककडे जाणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या थांबवण्यात आल्या असून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे नाशिककडे जाणारे प्रवासी अडकून पडले आहेत. मात्र, या […]
Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या गाडीवर चप्पलफेक करण्यात आल्याची घटना घडलीयं. सोलापुरच्या बाळे इथं राऊत एका कार्यक्रमात आले होते. संजय राऊत यांच्या हस्ते एका हॉटेलचं उद्घाटन पार पडलं. या कार्यक्रमानंतर संजय राऊत परतीच्या प्रवासावर असतानाच अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर चप्पलने भरलेली पिशवी फेकलीयं. त्यानंतर अज्ञातांकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या […]
Prakash Solnake On Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचा शब्द राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके (Prakash Solanke) यांनी दिला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मराठा आरक्षणाबाबच कथित वादग्रस्त ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर संतप्त मराठा आंदोलकांनी सोळंकेंचं घर पेटवलं होतं. त्यानंतर आज आयोजित एका कार्यक्रमात सोळंकेंनी मराठा आरक्षणाबद्दल आपली भूमिका मांडली आहे. रणवीरनंतर आता बॉलिवूड […]
Ahmednagar News : राज्यात सध्या मराठा आरक्षणावरून चांगलाच वाद पेटला आहे. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळू नये, यासाठी मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) हे प्रयत्नशील आहेत. यामुळे सध्या मनोज जरांगे व मंत्री भुजबळ यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध रंगले आहे. यावर अखिल भारतीय मराठा महासंघाचे पदाधिकारी यांनी जोरदार टीका केली आहे. राजकारणात सध्या राजकारण्यांची भाषा खालावत चालली […]
अहमदनगर – कांद्याची (Onion) देशामध्ये उपलब्धता वाढावी तसेच, कांद्याच्या दरांवर नियंत्रण राहावे या उद्देशाने केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी (Onion export ban) घातली आहे. मात्र कांदयाला चांगला भाव मिळत असताना केंद्राच्या या निर्णयामुळे कांद्याचे भाव कोसळले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. यावर खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी महत्वाचे भाष्य केले आहे. […]
Sharmila Thackeray : मागील काही दिवसांपासून देशातील अनेक दिग्गज नेते, कलाकारांचे डीपफेक व्हिडिओ व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यावर केंद्र सरकारकडून उपाययोजना करण्यात आल्या. मात्र, अद्यापही डीपफेक प्रकरणे थांबलेली दिसून येत नाहीत. अशातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मुलीलाही सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे […]