बोलण्यात बिनधास्त पणा, त्यात गावरान बाज अन् मुद्देसूद मांडणीपेक्षा अघळ-पघळ संवाद. या त्रिसुत्रीवर खासदार रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी जालना मतदारसंघाला भाजपचा (BJP) बालेकिल्ला बनविले आहे. आतापर्यंत ते स्वतः या मतदारसंघातून पाचवेळा निवडून गेले आहेत. मात्र आता याच जालन्यात दानवेंना आव्हान देण्यासाठी एक मोठे नाव पुढे येत आहे. “हे नाव दानवेंना आव्हान तर देणारे आहेच, […]
Sanjay Raut : नवाब मलिक यांना महायुतीत घेण्यास देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोध केला. अजित पवार यांनी पत्र लिहून तसं सांगूनही टाकलं. यानंतर राजकारणात सुरू झालेला वाद अजूनही कायम आहे. त्यात आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उडी घेत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपकडे नैतिकता औषधालाही शिल्लक राहिलेली नाही. भाजपाच्या […]
Rain Alert : दक्षिण भारतातील तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात मिचॉन्ग चक्रीवादळाने थैमान (Cyclone Michaung) घातले असून मुसळधार पाऊस पडला. या पावसात (Rain Alert) मोठे नुकसान झाले. अनेक जण मृत्यूमुखी पडले. या वादळाचा परिणाम महाराष्ट्रातही दिसून आला आहे. काही ठिकाणी पाऊस झाला तसेच सर्वत्र ढगाळ हवामान होते. अशातच आता हवामान विभागाने (Weather Update) पुन्हा काही राज्यांत […]
NIA Raids: राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि दहशतवाद विरोधी पथकाने राज्यात मोठी कारवाई (NIA Raids) करत अनेक संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आहे. आज शनिवारी पहाटेपासूनच राज्यातील विविध शहरांत तपास यंत्रणांनी कारवाई (Pune News ) सुरू केली. ठाणे शहराजवळील पडगा, पुणे आणि राज्यातील अन्य शहरांत ही छापेमारी करण्यात आली. या कारवाईत इतक्या मोठ्या प्रमाणात दहशतवादी हाती आल्याने […]
Onion Export: केंद्राने स्थानिक बाजारपेठेत कांद्याचे भाव (Onion prices) नियंत्रणात आणण्यासाठी पुन्हा एकदा निर्यातबंदीचे हत्यार उपसले आहे. ही बंदी पुढील वर्षी मार्चपर्यंत लागू राहणार आहे. परकीय व्यापार महासंचालनालयाने आज यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. केंद्राच्या या निर्णयाची माहिती मिळताच राज्यभरातील कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. अनेक ठिकाणी लिलाव थांबले आहेत. महामार्ग रोखल गेले. केंद्राच्या […]
रायगड : रायगड जिल्ह्यातील खोपोली एमडी ड्रग्ज (MD Drugs) बनवणाऱ्या कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकला. मौजे ढेकू गावच्या हद्दीत इंडिया पोल्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या नावाने हा ड्रग्जचा कारखाना सुरू होता. यामध्ये 106 कोटी 50 लाख रुपयांचे एमडी ड्रग्ज पोलिसांनी जप्त केले आहे. दरम्यानो, याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. भाजपच्या नऊ खासदारांना दिली बंगले रिकामे करण्याची […]