Pune Rain : राज्यात काल गणेश विसर्जनाच्या (Ganpati Visarjan 2023) दिवशी पावसाने अनेक जिल्ह्यांत जोरदार हजेरी लावली. पुण्यातील (Pune Rain) सिंहगड रोड परिसरात तुफान पाऊस झाला. इतका की रस्त्यांवर कमरेइतके पाणी साचले. लोकांच्या घरात सगळीकडे पाणीच पाणी दिसत होते. अजूनही पाऊस बरसतच आहे. आजही राज्यात अनेक जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील तीन […]
Ahmednagar News : अहमदनगर महापालिका कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून येत आहे. येत्या 2 ऑक्टोबरपासून कामगार युनियनच्यावतीने नगर ते मंत्रालय पायी लॉंग मार्च काढण्यात येणार असल्याची माहिती कामगार युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे(Anant Lokhande) यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. 2 ऑक्टोबरपासून महापालिक कर्मचारी सामुहिक रजेवर जाणार असल्याचंही लोखंडे(Anant Lokhande) यांनी स्पष्ट केलं आहे. […]
यवतमाळ : अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिध्द आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते राष्ट्रपिता महात्मा गांधीजींवर (Mahatma Gandhi) टीका करत नथुराम गोडसेची (Nathuram Godse) स्तुतीसुमनं उधळतांना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी गांधींजींवर केलेल्या वक्तव्याप्रकरणी सदावर्ते चांगलेच अडचणीत आले होते. गोडसेसोबत न्याय झाला नाही, असं ते म्हणाले होते. दरम्यान, आता पुन्हा एकदा सदावर्ते […]
Nashik Ganesh Visarjan : राज्यभरात गणरायाला निरोप देण्याासाठी उत्साहाचं वातावरण आहे. मुंबई, पुणे, मराठवाडा, विदर्भात ढोल-ताशाच्या गजरात निरोप दिला जात आहे. सर्वत्र उत्साहाचं वातावरण असतानाच नाशिक जिल्ह्यात गणेश विसर्जनाला गालबोट लागल्याचं समोर आलं आहे. गणरायाच्या मुर्तीचं विसर्जन करण्यासाठी गेलेल्या नाशिकचे चार जण पाण्यात बुडाल्याची घटना घडली आहे. भाजी मंडईनंतर आता राहुल गांधी फर्निचर मार्केटमध्ये; म्हणाले, […]
सातारा : भाजपचे नेते आणि राज्यसभेचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले हे कॉलर उडवण्याची स्टाईल, बोलण्याची स्टाईल यामुळे कायमच चर्चेत असतात. नुकताच त्यांचा सार्वजनिक व्यासपीठावरील महिलांसोबतचा डान्स करतानाचा व्हिडीओ संपूर्ण राज्यात व्हायरल झाला होता. यावरुन त्यांच्यावर बरीच टीकाही झाली. उदयनराजे भोसले यांच्या व्हिडीओमुळे केंद्रीय मंत्र्यांचे पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना ततपप झालेले पाहायला मिळाले. (Udayanraje Bhosale flings […]
Ganpati Bappa Morya : मोठ्या थाटात आगमन झालेल्या गणरायाचे आज विसर्जन करण्यात येत आहे. दरम्यान नगर शहरात पारंपरिक वाद्याच्या सुरात लाडक्या गणरायाला निरोप देण्यात येत आहे. नगर शहराचे ग्रामदैवत म्हणून नावाजलेला विशाल गणपती (Shri Vishal Ganpati)तसेच मानाच्या गणपतीला आज मोठ्या उत्साहात निरोप देण्यात आला. यावेळी नगर शहरातील विसर्जन मिरवणूक मार्ग भाविकांनी दाटलेला पाहायला मिळाला. भाजी […]